…तर उसाला प्रति टन १० हजार रुपये दर द्यावा लागेल : डॉ. मुळीक
पुणे : ऊस पिकाच्या बहुपयोगी गुणधर्मांचा लाभ सर्व जण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घेत असतात, आपलं नशीब आहे की शेतकरी त्याची किंमत कधीच मागत नाहीत, अन्यथा उसाला प्रति टन रू. दहा हजारांचा दर द्यावा लागेल, असे उद्गार प्रख्यात कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी…