प्रकाश सोळंके, माजी मंत्री

महाराष्ट्राचे माजी मंत्री, माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांचा १४ जानेवारी रोजी वाढदिवस, त्यांना SugarToday (शुगरटुडे) Magazine च्या वतीने खूप खूप शुभेच्छा.
लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे.