Tag Prakash Naiknaware

औद्योगिक अल्कोहोलवर राज्यांचेच नियंत्रण – सुप्रीम कोर्ट

SUPREME COURT

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court of India) नऊ सदस्यीय घटनापीठाने बुधवारी सात न्यायाधीशांच्या घटनापीठाचा १९९७ चा निकाल रद्द करताना ऐतिहासिक निवाडा दिला. औद्योगिक अल्कोहोलचे उत्पादन आणि पुरवठ्यावर राज्यांना नियामक अधिकार आहेत, असा निकाल ८:१ अशा बहुमताने दिला.1997 मध्ये,…

आणखी निर्बंध लादण्यास साखर उद्योगाचा एकमुखी विरोध

Sugar Control Order 2024

नवी दिल्ली : शुगर (कंट्रोल) ऑर्डर २०२४ च्या मसुद्यावर मुद्देसूद आक्षेप घेत, भारतीय साखर उद्योगाने प्रस्तावित बदलाना एकमताने विरोध केला आहे. गेल्या तीन दशकांपासून राबवण्यात येणाऱ्या आर्थिक उदारीकरण आणि अनियंत्रणाचे धोरणाशी शुगर कंट्रोल ऑर्डर विसंगत आहे, पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या उद्दिष्टांच्या…

प्रतिष्ठेच्या डीएसटीए पुरस्कारांचे हे आहेत मानकरी

DSTA award to Prakash Naiknavare

पुणे : साखर उद्योग क्षेत्राला १९३६ पासून प्रदीर्घ काळ तांत्रिक मार्गदर्शन करणारी आघाडीची संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असोसिएशन इंडियाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आणि साखर उद्योग क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या वार्षिक पुरस्कारांची प्रतीक्षा २४ ऑगस्टला अखेर संपली. संस्थेच्या ६९ व्या…

साखरेची एमएसपी रू. ४२ करणे आवश्यक : हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil

पुणे : साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) प्रति किलोस ४२ रुपये करणे आवश्यक आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली. उसाच्या एफ.आर.पी. मध्ये प्रत्येक वर्षी…

राष्ट्रीय साखर संघाच्या कार्यालयाला आयुक्तांची भेट

Dr. Kunal Khemnar

नवी दिल्ली : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या (एनएफसीएसएफ) कार्यालयाला भेट दिली. संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रक़ाश नाईकनवरे यांनी त्यांचे स्वागत केले. साखर कारखानदारीचा नफा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे…

साखर महासंघाने पंतप्रधानांकडे मागितली दाद : प्रकाश नाईकनवरे

Prakash Naiknaware

नवी दिल्ली : इथेनॉलबाबत केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ रोजी जारी केलेल्या आदेश नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि.ने (राष्ट्रीय साखर महासंघ) अमान्य केला असून, त्वरित पंतप्रधानांकडे दाद मागून आदेश रद्द करण्याची विनंती केली आहे. यंदा देशांतर्गत साखर उत्पादन…

Select Language »