Tag shrinath mhaskoba sugar

मजुरांना गरजेच्या वस्तू मोफत देणारी *माणुसकीची भिंत!*

Shrinath Sugar's novel Social Model to help poor

SugarToday Special (शुगरटूडे विशेष ) पाटेठाण श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने अनेक वर्षांपासून सुरू असलेला माणुसकीची भिंत हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. सध्या कडक्याच्या पडलेल्या थंडीत ऊस तोडणी वाहतूक करणार्या मजुरांसाठी निश्चितच उबदार ठरत आहे. परिसरातील शेतकरी व ऊस…

ऊसतोडणी बांधवांच्या मुलांसाठी मोफत लसीकरण, आरोग्य तपासणी शिबीर

Health Camp Shrinath Mhaskoba Sugar

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा उपक्रम पुणे : पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने ऊस तोडणी वाहतूक करणार्‍या मजुरांच्या लहान मुलांचे लसीकरण व मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मंगळवार रोजी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यावर ऊस तोडणी बांधवांकरिता कारखान्याने प्राथमिक…

श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यावर ऊसतोडणी कामगारांची मोफत आरोग्य तपासणी

Shrinath Sugar Health Camp for labours

पुणे : पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना स्थळावर स्थलांतरित ऊस तोडणी बंधु – भगिनी यांची मोफत आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (राहू) सहकार्याने या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कारखान्याचा २०२५-२६ चा ऊस गळीत…

नऊ लाख टन ऊस गाळपाचे श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे उद्दिष्ट

Shrinath Mhaskoba Sugar Boiler Pradipan

पुणे- गळीत हंगाम २०२५-२६ साठी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून, कारखान्याने ९ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी केले. २२ व्या गाळप हंगामाकरिता बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात ते…

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना *सर्वोत्कृष्ट ऊस विकास* पुरस्काराने सन्मानित

पुणे: वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन, पुणे (विस्मा) या संस्थेचा   “सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्काराने” श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि, श्रीनाथनगर, पाटेठाण, या साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री  बाबासाहेब पाटील, विस्माचे अध्यक्ष, बी. बी. ठोंबरे तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे…

‘श्रीनाथ म्हस्कोबा’कडून दोन लाख टन ऊस गाळप

Shrinath Mhaskoba sugar Crushing

पुणे : पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने ४५ दिवसांत दोन लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऊस गाळप केला आहे. कारखान्याचा एफआरपीसाठी चालू साखर उतारा ११.८५ टक्के आहे व हंगामातील सरासरी साखर उतारा ११.०६ टक्के आहे. या हंगामात साखर…

‘श्रीनाथ’च्या सभासदांना १५% लाभांश, माफक दरात साखर

Pandurang Raut, Chairman, Shrinath sugar

पुणे – श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या सभासदांना वर्ष 2023-24 करिता 15 टक्के लाभांश देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग राऊत यांनी जाहीर केले आणि दिवाळीपूर्वीच लाभांश वितरण करण्यात आले. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माफक दरात साखर वितरण सुरू करण्यात आले…

श्रीनाथ म्हस्कोबा करणार सात लाख टन गाळप

SHRINATH SUGAR ROLLER PUJA

पुणे : आगामी गाळप हंगामासाठी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने तयारी पूर्ण केली आहे, अंदाजे सात लाख मे. टन ऊस गाळप होणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग राऊत यांनी केले. पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या २०२४-२०२५…

घनकचऱ्यापासून ऊर्जानिमित्ती आणि साखर उद्योग

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी साखर…

सुरक्षा साधनांचा न चुकता वापर करा : डी. एम. रासकर

Shrinath Sugar Safety Week

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात ५३ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहनिमित्त कर्मचारी यांचेकरिता सुरक्षाविषयक मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संपूर्ण देशात ४ मार्च ते १२ मार्च या कलावधीत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. कारखान्यामध्ये सुरक्षाविषयक जागृती निर्माण…

Select Language »