एकरकमी एफआरपी : आता फैसला १९ नोव्हेंबरला

नवी दिल्ली: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या गाळप झालेल्या उसाची एफआरपी एकरकमी देण्याच्या मुद्यावर येत्या १९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाचा फैसला होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एकरकमी एफआरपी देण्याचा निकाला दिला आहे. त्याला महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे; मात्र…











