Tag sugar industry news and updates

‘शुगरटुडे’च्या विशेषांकाचे नितीन गडकरी यांच्याकडून कौतुक

Nitin Gadkari and Nandkumar Sutar

पुणे : ‘शुगरटुडे’ मासिकाने गेल्या दिवाळी निमित्त प्रकाशित केलेल्या ‘शतकोत्तर सहकाराची वाटचाल’ या विशेषांकाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी कौतुक केले. या अंकामध्ये श्री. गडकरी यांचा सहकारावर सखोल चिंतन करणारा खूप उत्तम लेख आहे. पुणे…

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ७.९ टक्क्यांनी वाढणार: आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६

Economic Survey of Maharashtra 2025-26

मुंबई : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७.९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. हा वाढीचा दर देशाच्या सरासरी ७.४ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज:…

सोमेश्वर कारखान्याकडून विक्रमी गाळप

Someshwar Sugar

११.७९ टक्के उच्चांकी उतारा, १३.३१ लाख क्विंटल साखरनिर्मिती पुणे – सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस टंचाईच्या परिस्थितीत ११ लाख टन गाळपाचा टप्पा पार करीत उत्तम कामगिरी नोंदवली आहे. कारखान्याने आतापर्यंत ११ लाख ३५ हजार टन ऊस गाळप पूर्ण केले असून,…

दुचाकी अपघातात बारामती ॲग्रोच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

Shekhar pawar baramati agro

पुणे : बारामती ॲग्रो युनिट 1 चे सेन्ट्रीफ्युगल फिटर शेखर पवार यांचे सोमवारी अपघाती निधन झाले. ते अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई–वडील आहेत. दिवंगत शेखर त्यांचा एकुलता एक मुलगा होता. कमावत्या पुत्राचे अचानक निधन झाल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोळसला आहे.…

E20 पेट्रोल झाले अनिवार्य : तुमच्या वाहनावर काय परिणाम होईल? जाणून घ्या !

E20 Petrol Compulsory from Apr 2026

केंद्र सरकारने फेब्रुवारी अखेर जाहीर केलेल्या धोरणामुळे आता E20 पेट्रोल हे १ एप्रिल २०२६ पासून देशातील ‘डिफॉल्ट‘ (प्रमाणित) इंधन बनले आहे. सरकारच्या अंदाजानुसार, E10 कडून E20 कडे वळल्यामुळे वाहनांच्या धुरावाटे होणारे कार्बन उत्सर्जन सुमारे ३०% कमी होऊ शकते. १ एप्रिलपासून,…

महिला ऊसतोड मजुरांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया: सरकारकडून समिती पुनर्गठित

Woman sugar cutting labours

पुणे: महाराष्ट्र सरकारने खासगी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या अनावश्यक गर्भाशय काढण्याच्या (Hysterectomy) शस्त्रक्रियांची सखोल चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय समितीचे पुनर्गठन केले आहे. विशेषतः महिला ऊसतोड मजुरांच्या आरोग्याच्या समस्या आणि त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियांची तपासणी करून सरकारला धोरणात्मक शिफारसी करणे, हा या निर्णयाचा मुख्य उद्देश…

सरकारचे नवे गाजर : बोओटीवर करा प्रकल्प

sugar industry new rules

पुणे: आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी, उपपदार्थनिर्मिती प्रकल्प ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर उभारण्यास राज्य सरकारने परवानगी सहकारी कारखान्यांना परवानगी दिली आहे. मात्र ही गाजराची पुंगी आहे, अशी प्रतिक्रिया साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.…

भीमाशंकर कारखान्याचे इंजिनिअर हुले यांचा अपघातात मृत्यू

Kishor Hule, Bhimashankar Sugar

मंचर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यातील इलेक्ट्रिकल इंजिनिअर किशोर बाबाजी हुले (वय 32 वर्षे) यांचे अपघाती निधन झाले, तर त्यांचा लहान मुलगा जखमी झाला आहे. ऐन तरुण वयात हुले यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. श्री. किशोर हुले हे…

देशभर १ एप्रिलपासून ‘ई-२०’ पेट्रोल अनिवार्य: उच्च ऑक्टेन इंधनामुळे इंजिन राहणार सुरक्षित

E20 Petrol Compulsory from Apr 2026

केंद्र सरकारने १ एप्रिल २०२६ पासून संपूर्ण भारतात २०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20) विक्रीचे बंधनकारक आदेश दिले आहेत . पेट्रोलियम मंत्रालयाने १७ फेब्रुवारी रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार, या इंधनाचा किमान रिसर्च ऑक्टेन नंबर (RON) ९५ असणे अनिवार्य असेल. या निर्णयामुळे भारतीय…

एफआरपीसाठी धोरण निश्चित करणार – सहकारमंत्री पाटील

Minister Babasaheb Patil

साखर कारखान्यांच्या समस्यांबाबत अमित शहांना भेटणार मुंबई: सरकारला ८ हजार कोटींचा महसूल देणाऱ्या राज्यातील साखर कारखान्यांची अवस्था बिकट अहे. शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) मिळावी यासाठी साखर कारखान्यांना नोटीसा बजावण्यात येत आहेत. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांवर आता…

Select Language »