थकित ऊस बिल मागणाऱ्या शेतकऱ्यास चेअरमनची काठीने मारहाण

सचिन घायाळ यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर : थकित ऊस बिल मागितल्याच्या कारणावरून आपणास काठीने मारहाण केल्याची तक्रार एका ऊस उत्पादक शेतकऱ्याने चेअरमन सीए सचिन घायाळ यांच्याविरुद्ध केली आहे. त्यामुळे घायाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त…








