Tag SugarToday News

‘पंचगंगा’बाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Panchaganga sugar ssk

फेरनिवडणुकीला दिली स्थगिती कोल्हापूर : महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील कार्यक्षेत्र असलेल्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या फेरनिवडणुकीला नुकतीच उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे, त्यामुळे पुन्हा या कारखान्याची निवडणूक होणार की, यापूर्वी बिनविरोध झालेल्या निवडीवरच शिक्कामोर्तब होणार, याकडे…

चांगल्या कारभारामुळे जनतेचा विश्वास : थोरात

संगमनेर : चांगल्या कारभारामुळे थोरात कारखान्यावर सभासद शेतकरी व तालुक्यातील जनतेचा मोठा विश्वास असल्याचे गौरवोद्गार माजी महसूलमंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत. गुंजाळवाडी येथील कृष्णा लॉन्स व समनापूर येथे झालेल्या कारखाना सभासद, शेतकरी व…

‘व्हीएसआय’ म्हणजे पांढरा हत्ती : राजू शेट्टी

RAJU SHETTI

पाडेगाव केंद्रालाही AI अनुदान देण्याची मागणी पुणे : कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राद्वारे एआय तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) पांढरा हत्ती बनला आहे. ऊस संशोधनात पाडेगावचा सिंहाचा वाटा असून, त्यांनी अनेक उसाच्या जाती…

‘आजरा’च्या अध्यक्षपदी मुकुंदराव देसाई

आजरा  : येथील वसंतराव देसाई आजरा साखर अध्यक्षपदी उदयसिंह ऊर्फ मुकुंदराव बळीराम देसाई यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, देसाई यांनी आपल्या समर्थकांसह ग्रामदैवत असलेल्या रवळनाथ व चाळोबा देव यांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. अध्यक्षपदासाठी…

‘जरंडेश्वर’ची फसवणूक; मुकादमास पोलिस कोठडी

सातारा : जरंडेश्वर शुगर मिल्स साखर कारखान्याची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी एका मुकादमास अटक करून न्यायालयात दाखल केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश  देण्यात आला आहे. हणमंत नामदेव आजबे, (रा. शिराळ, ता. आष्टी, जि. बीड) असे…

‘उसासह सहा पिकांत ‘एआय’चा वापर करणार’

Ajit Pawar

पुणे : राज्यात यापुढे उसासह कापूस, सोयाबीन, भात, कांदा आणि मका शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्र वापरण्याचे निश्चित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ‘एआय’ तंत्र विस्ताराची पुढील दिशा ठरविण्यासाठी सोमवारी येथील साखर संकुलमधील ‘व्हीएसआय’च्या सभागृहात बैठक आयोजित केली…

‘सौरऊर्जेमुळे को-जन, इथेनॉल प्रकल्प अडचणीत’

कोल्हापूर : आधुनिकीकरणामुळे सौरऊर्जेचा वापर वाढल्यामुळे सौरऊर्जा आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन पाहता, कष्टाने उभे केलेले सहवीज व इथेनॉल प्रकल्प आगामी दहा वर्षांत भंगार होतील की काय, अशी भीती वाटत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ…

शेणापासून सीबीजी, रिग्रीन एक्सेल उभारणार बोलिव्हियात प्रकल्प

Regreen Excel Pune

पुणे : साखर उद्योग आणि पूरक क्षेत्रातील इंजिनिअरिंग कंपनी REGREEN-EXCEL ला विदेशात मोठा प्रकल्प उभारण्याची जबाबदारी मिळाली असून, गायीच्या शेणापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) बनवण्याचाही त्यात समावेश आहे. यासंदर्भात एक प्रेस रिलीज जारी करून REGREEN-EXCEL ने याबाबत माहिती दिली आहे. त्यात…

१२ लाखांची साखर परस्पर विकली; गुन्हा दाखल

भोकरदन : तब्बल १२ लाख ४४ हजार ५६५ रुपये किमतीची साखर ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहच न करता परस्पर विक्री केल्याप्रकरणी एका ट्रान्सपोर्टचालकावर भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात हातकणंगले येथील एका व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.…

राज्यातील गाळप हंगाम समाप्त; साखर उत्पादनात घट

Sugar Prices

पुणे : राज्यातील अंतिम टप्प्यात असलेला गाळप हंगाम अखेर संपला आहे. यंदा राज्यात ८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत ते तब्बल ३० लाख टनांनी घटल्याचे स्पष्ट होते. अवकाळी पावसाचा अभाव, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे…

Select Language »