Tag SugarToday News

भीमाशंकर शुगर मिलमध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

धाराशिव :  प्रति दिन 2500 मे.टन ऊस गाळप क्षमता असलेल्या भीमाशंकर शुगर मिल, पारगाव (चौसाळा) या कारखान्यामध्ये खालील पदे त्वरित भरावयाचे आहेत. तरी सदर पदावर 3 ते 5 वर्षे काम केलेल्या अनुभवी इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज, शैक्षणिक पात्रता पुर्वानुभव सध्याचा…

…अखेर पांझराकान कारखान्याला हिरवा कंदील !

कारखाना लवकरच सुरू होणार : आ. मंजुळा गावित धुळे : अनेक वर्षांपासून बंद पडलेला साक्री तालुक्यातील पांझराकान सहकारी साखर कारखाना लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आमदार मंजुळा गावित आणि शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ. तुळशिराम गावित यांनी दिली आहे. पांझराकान साखर…

देशभरातील साखर कारखान्यांवर आता केंद्राची नजर

sugar industry new rules

पुणे : देशभरातील साखर कारखान्यांन्यांच्या कामकाजावर आता केंद्र सरकारची नजर राहणार आहे. नुकतेच केंद्रीय सहकार मंत्रालयाने देशभरातील सर्व राष्ट्रीय साखर सहकारी कारखाना संघ, तसेच इतर सर्व सहकारी महासंघांना सदस्य कारखाने, सभासद शेतकरी आणि संबंधित मजुरांशी सातत्याने संपर्कात राहण्याचे निर्देश दिले…

भारती शुगर्स अँड फ्युएल्समध्ये डिस्टिलरी इन्चार्जसाठी भरती

vsi jobs sugartoday

सांगली : भारती शुगर्स अँड फ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याच्या ६५ के.एल.पी.डी.च्या नवीन व अद्ययावत आसवनी प्रकल्पाकरिता खालील रिक्त जागा त्वरित भरावयाच्या आहेत. सदर पदावर कमीत कमी ५ ते ७ वर्षांचा अनुभव असणाऱ्या पात्र उमेदवारांनी आपले अर्ज शैक्षणिक पात्रता,…

साखरेचा वापर दहा टक्क्यांनी वाढला : इस्माचा (ISMA) अभ्यास

Sugary Foods

नवी दिल्ली – इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने केलेल्या एका ताज्या अभ्यासानुसार, भारतात गेल्या पाच वर्षांत संस्थात्मक साखर वापरात तब्बल १०% वाढ झाली आहे. शीतपेये, मिठाई, बेकरी, बिस्किटे, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये होणारा साखरेचा…

५४ कारखान्यांकडे अद्याप ३०४ कोटींची FRP थकबाकी

sugarcane FRP

पुणे : साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ च्या चालू हंगामात उसाच्या वाजवी आणि किफायतशीर दराची (FRP) ९९.०४% रक्कम साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. तर मागील हंगामातील एकूण ३०४ कोटी रुपयांची थकबाकी अद्यापही शिल्लक असल्याची माहिती या…

Maharashtra’s Sugar Industry: A Tale of Triumph and Challenges

Dilip Patil Article

As India’s sugar powerhouse, Maharashtra’s 207 factories crushed over 85 million MT of sugarcane in 2024-25, with projections soaring past 111 million MT for 2025-26. But behind these impressive numbers lies a story of stark regional contrasts. Let’s dive into…

छत्रपती कारखाना ठरला सर्वप्रथम वेतनवाढ करणारा मानकरी!

chatrapati ssk bhavaninagar

इंदापूर : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाने राज्य शासनाच्या त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार कामगारांना 10 टक्के वेतनवाढीला तत्त्वतः मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्वप्रथम वेतनवाढ लागू करण्याचा मान छत्रपती कारखान्याने मिळवला असल्याची माहिती कारखान्याचे…

ओंकार शुगरमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

अहिल्यानगर : अत्याधुनिक प्रतिदिन ३५०० मे. टन ऊस गाळप क्षमता असणाऱ्या ओंकार शुगर अँण्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड या प्रकल्पासाठी खालील जागा त्वरित भरावयच्या आहेत. तरी सदर पदावरील पात्र व ५ वर्षांपेक्षा जास्त पदावरील अनुभवी उमेदवारांनीच संपूर्ण नाव, पत्ता, शिक्षण,…

Select Language »