टेक न्यूज (Tech News)
साखर उद्योगातील नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाबद्दलची माहिती.
.. ही नामुष्की साखर कारखान्यांवर का येतेय?
साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच भूमिकेत शिरून लिहिलेले भास्कर घुले यांचे हे वाचनीय सदर ‘मी साखर कारखाना बोलतोय ‘ (भाग […]
साखर उद्योग भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी मोठे योगदान देऊ शकतो
आपला भारत देश शेकडो वर्षांपासून उद्योग आणि शेतीप्रधान म्हणून जगभर प्रसिद्ध होता आणि आजही आहे. मुळात हे दोनच सेक्टर अर्थव्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. त्यांना जोडणारा तिसरे पूरक क्षेत्र म्हणजे वाणिज्य… बस्स! सारी अर्थव्यवस्था या तिन्ही क्षेत्रांच्या परिभाषेत मांडता येते. दोन दशकांपूर्वी अचानक झालेल्या साक्षात्कारानुसार सेवा क्षेत्रही अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून गणले जाऊ लागले. त्यातूनच सेवा […]
The Sugar Industry Deserves Special Appreciation!
India has, for centuries, been globally recognized as a nation driven by industry and agriculture—a distinction that continues even today. Fundamentally, these two sectors remain the primary pillars of the economy. The third complementary pillar that connects them is commerce. Together, these three sectors essentially define the entire economic framework. However, about two decades ago, […]
जवाहर, कृष्णा, जरंडेश्वर कारखाने साखर उत्पादनात राज्यात अव्वल
शुगरटूडे विशेष रिपोर्ट : गाळप हंगाम 2025-26 — कोण ठरले श्रेष्ठ, सहकारी की खाजगी? पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम 2025-26 मध्ये राज्यातील 210 साखर कारखान्यांनी ७ एप्रिलपर्यंत एकूण 10 कोटी 44 लाख 19 हजार मे. टन ऊसाचे गाळप करून 9 कोटी 90 लाख 30 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. निव्वळ साखर उतारा राज्याचा सरासरी […]
जागतिक होमिओपॅथी दिन
आज शुक्रवार, एप्रिल १०, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र २०, शके १९४८सूर्योदय : ०६:२५सूर्यास्त : १८:५५चंद्रोदय : ०२:०६, एप्रिल ११चंद्रास्त : १२:१७शक : १९४८संवत्सर :पराभवउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष : कृष्ण पक्षतिथि : अष्टमी – २३:१५ पर्यंतनक्षत्र : पूर्वाषाढा – ११:२८ पर्यंतयोग : शिव – १८:३१ पर्यंतकरण : बालव […]
अवघे गर्जे पंढरपूर
आज गुरुवार, एप्रिल ९, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १९, शके १९४८सूर्योदय : ०६:२६ सूर्यास्त : १८:५४चंद्रोदय : ०१:२१, एप्रिल १० चंद्रास्त : ११:२२शक : १९४८संवत्सर :पराभवउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष : कृष्ण पक्षतिथि : सप्तमी – २१:१९ पर्यंतनक्षत्र : मूळ – ०८:४८ पर्यंतयोग : परिघ – १७:५८ पर्यंतकरण […]
साखर उद्योगासाठी आणलेल्या हिंदी लोकांनी केले फिजीचे परिवर्तन
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि साखर क्षेत्रावरील अनेक पुस्तकांचे लेखक श्री. मंगेश तिटकारे लिहिताहेत ‘शर्करायन’ या वाचकप्रिय सदरातून. या सदरात […]
चला जरा वृंदावनाला जाऊ!
हरी बासरीने गीत गाईल |राधा राणी झोक्यावर खेळेल||मोहन प्रेमाने झोका देईल|राधाकृष्णाचा जागर होईल||चला जरा वृंदावनाला जाऊ||१|| शेकडो गवळी दादांना भेटू|तयांची ती माखन चोरी पाहू||बाके बिहारीचे दर्शन घेऊ|खुप सुंदर सजावट पाहू||चला जरा वृंदावनाला जाऊ||२|| तेथे संतांचा कायम निवास|हरीनामाचा तयांनाही ध्यास||यमुनेच्या घाटावरती जाऊ|स्नान करून पापराशी धुऊ||चला जरा वृंदावनाला जाऊ||३|| राधा राणीचे ते पवित्र घर,|हरीसाठी तिचा व्याकुळ स्वर||सासर-माहेरचे हाका […]
बंकिमचंद्र चटर्जी
आज बुधवार, एप्रिल ८, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १८, शके १९४८सूर्योदय :०६:२७ सूर्यास्त१८:५४चंद्रोदय००:३३, एप्रिल ०९ चंद्रास्त१०:२९शक : १९४८संवत्सर : पराभवउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष : कृष्ण पक्षतिथि : षष्ठी – १९:०१ पर्यंतनक्षत्र : मूळ – पूर्ण रात्रि पर्यंतयोग : वरीयान् – १७:११ पर्यंतकरण : वणिज – १९:०१ पर्यंतद्वितीय […]
भारताचे एडिसन -डाॅ. शंकर आबाजी भिसे
आज मंगळवार, एप्रिल ७, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १७, शके १९४८सूर्योदय : ०६:२८ सूर्यास्त : १८:५४चंद्रोदय : २३:४१ चंद्रास्त : ०९:३९शक : १९४८संवत्सर :पराभवउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष : कृष्ण पक्षतिथि : पञ्चमी – १६:३४ पर्यंतनक्षत्र : ज्येष्ठा – ०५:५४, एप्रिल ०८ पर्यंतयोग : व्यतीपात – १६:१७ पर्यंतकरण […]
साहेबराव खामकर लिखित *गोष्ट साखरेची* पुस्तकाचे सहकार भारतीच्या वतीने प्रकाशन
पुणे : सहकार भारती , महाराष्ट्र प्रदेशचे साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख साहेबराव खामकर लिखित साखरेची गोष्ट या पुस्तकाचे प्रकाशनप्रदेश कार्यकारिणीचे लोणावळा येथील बैठकी मध्ये येथे रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे व राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांचे हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये सहकार भारती , महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री विवेक जुगादे यांनी या पुस्तका बद्दल माहिती […]
आज अनसूया माता जयंती
आज सोमवार, एप्रिल ६, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १६, शके १९४८सूर्योदय : ०६:२९सूर्यास्त : १८:५३चंद्रोदय : २२:४८ चंद्रास्त : ०८:५३शक : १९४८संवत्सर :पराभवउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष : कृष्ण पक्षतिथि : चतुर्थी – १४:१० पर्यंतनक्षत्र : अनुराधा – ०२:५७, एप्रिल ०७ पर्यंतयोग : सिद्धि – १५:२५ पर्यंतकरण : […]












