२१ शुगर्समध्ये १३७ पदांची मेगाभरती

लातूर : ट्वेंटीवन शुगर्स लि. या साखर कारखान्यामध्ये तब्बल १३७ पदांची मेगाभरती करण्यात येत आहे. त्यासाठी ३ मेपर्यंत अर्ज मागवले आहेत. जनरल मॅनेजरपासून पॅनमॅनपर्यंतची ही पदे असून, अनुभवाची अट एक वर्षापासून ते दहा वर्षांपर्यंत पदानुसार आहे.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा….
