ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करा : डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई ः ऊसतोड कामगार महामंडळ कार्यरत असल्याने सामाजिक न्याय विभागाने ऊसतोड कामगार महामंडळ आणि अन्य संबंधित विभागांच्या सहकार्याने सामाजिक न्यायमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली…