Author 1

Author 1

शिरपूर साखर कारखाना कार्यरत होणार

Shripur sugar factory

शिरपूर : तालुक्यातील शिरपूर साखर कारखाना लवकरच पुन्हा कार्यरत होणार, यासाठी माँ रेवा शुगर्स कंपनीसोबत २० वर्षांचा करार केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माधवराव पाटील यांनी दिली. याबाबत सर्व सभासदांची मान्यता घेऊनच निर्णय घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. यासोबतच…

पहूर-जामनेर मार्गावर साखरेचा ट्रक उलटला

जामनेर : पहूर ते जामनेर मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सोनाळा फाट्याजवळील वळणावर साखरेची वाहतूक करणारा (एमपी- ०९, एचजे ०४४६) या क्रमांकाचा ट्रक उलटल्याची घटना रविवारी दुपाच्या सुमारास घडली. या अपघातात एकजण जखमी झाल्याचे कळते. यामुळे सोनाळा फाट्याजवळ वाहतूक ठप्प झाली…

उसाला पाच हजार रुपये दर द्यावा : रघुनाथदादा पाटील

RAGHUNATH DADA PATIL

नेर्लेतील ऊस उत्पादकांच्या बैठकीत कृष्णा कारखान्याकडे मागणी नेर्ले : वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची विविध मागण्यांसाठी बैठक झाली. दर दहा वर्षांनी कृष्णा कारखान्याने उसाला प्रतिटन दुप्पट दर दिला आहे. हा दर अहवालानुसार २०१० दिला असून २०१० ते २०२०…

ऊसतोड कामगारांची बोलेरो उलटली; १५ जखमी

जळगाव : अहिल्यानगर येथून सेंधवा येथे ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारी बोलेरो पिकअप ही चारचाकी गाडी सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील खडकी शिवारातील एमआयडीसी भागात उलटली. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या अपघातात १५ कामगार जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थ्‍ाळी…

शॉर्टसर्किटमुळे  ‘श्री विठ्ठल ‘च्या बगॅसला आग

पंढरपूर : वेणूनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील बगॅसला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. या आगीत अन्यही साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे ४ ते ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक…

भोगावतीच्या विविध करारांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Bhogawati Sugar

कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील यांची माहिती कौलव : शाहूनगर, परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या आगामी हंगामातील ऊस तोडणी-ओढणी कराराचा प्रारंभ नुकताच  हळदी येथे कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील (देवाळेकर) यांच्या हस्ते व संचालक बी. ए. पाटील…

मंडलिक कारखान्याकडून मयतांच्या वारसांना आर्थिक मदत

Mandlik sugar result

मुरगूड : हमीदवाडा, ता. कागल येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या चार सभासदांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या सभासदांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण कारखान्याचे चेअरमन संजय मंडलिक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी संचालक…

शेतकऱ्यांनो, ऊसउत्पादन वाढविण्यासाठी पुढे या!

माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचे आवाहन इस्लामपूर : क्षारपड जमिनीची सुपिकता वाढविणे, शेतातील उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली. गाताडवाडी येथे राजारामबापू साखर कारखाना पुरस्कृत भैरवनाथ सहकारी…

साखर, इथेनॉलच्या किमतीत सुधारणा करा

ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन संघटनेचे केंद्र सरकारला निवेदन नवी दिल्ली : सध्याच्या उत्पादन खर्चाच्या अनुषंगाने साखर आणि इथेनॉलच्या किमतीच्या आधारभूत किमतीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. एफआरपी आता ऊस उत्पादन खर्चाच्या १०५.२ टक्के आहे. एफआरपीमध्ये वाढ झाल्यामुळे उसाला सर्वात फायदेशीर…

‘गोपूज कारखान्याला ‘स्वाभिमानी’ने ठोकले टाळे

थकीत बिलावरून हल्लाबोल आंदोलन वडूज : शेतकऱ्यांच्या थकीत बिलावरून संतापलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोपूज कारखान्यावर शुक्रवारी हल्लाबोल केला. खटाव माणमधील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या आठवड्यात प्रशासनाची भेट घेऊन ऊस बिले अदा करण्याची मागणी केली; मात्र तरीही अनेक शेतकऱ्यांची…

Select Language »