Author 1

Author 1

समर्थ व सागर कारखान्याच्या वतीने ऊसतोड व वाहतूक कराराचा शुभारंभ

घनसावंगीः अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लि., युनिट नं. १ अंकुशनगर व युनिट नं. २ (सागर) तीर्थपुरी येथील गळीत हंगाम २०२५ २६ करिता ऊस तोड व वाहतूक कराराचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक,…

सोळंके कारखान्याच्या बगॅसला आग

माजलगाव : तेलावर येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या बगॅस व इतर साहित्याला अचानक आग लागल्याची घटना नुकतीच घडली.  या आगीत कारखान्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे कारखान्याकडून सांगण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त अवधी लागला. तेलगाव…

‘सहकार शिरोमणी’कडून ऊस तोडणी-वाहतूक करारांचा शुभारंभ

पंढरपूर : येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस गळीत हंगामाची जोरदार तयारी सुरू केली आहे. सन २०२५-२६ या गाळप हंगामासाठी ऊस तोडणी आणि वाहतूक करारांचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच करण्यात आला. कारखान्याचे व्हाईस…

‘एआय’च्या वापरातून ऊस उत्पादनात वाढ : कोल्हे

Bipin Kolhe

‘एआय’च्या सहाय्याने केलेल्या ऊस लागवडीच्या प्लॉटची पाहणी कोपरगाव : कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ऊस उत्पादन कसे मिळविता येईल, यासाठी संजीवनीच्या कार्यक्षेत्रात सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सध्या ‘एआय’ या तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शेतक-यांचे व्यक्तीगत लक्ष आणि कृत्रिम बुध्दीमत्ता…

‘एआय’साठी प्राधान्य देणार : घाटगे

शाहू कारखान्यावर आयोजित चर्चासत्रास शेतकऱ्यांचा प्रतिसाद कागल : ‘ऊस उत्पादन वाढीसाठी वरदान ठरलेली ‘एआय’ हे तंत्रप्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. ते कारखान्यावर नुकतेच आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये बोलत होते. श्री. छत्रपती शाहू…

अपुऱ्या कोट्यामुळे साखरेचे दर कडाडणार?

पुणे : साखरेचा अपुरा कोटा आणि वाढत्या मागणीचा परिणाम लक्षात घेता मे महिन्यात साखरेचा दर कडाडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने मे महिन्यासाठी साखरेचा २३ लाख ५० हजार मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. तो गेल्यावर्षी मे…

‘निरा भीमा’ पाचव्यांदा बिनविरोध, अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील

अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील, तर उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे इंदापूर : शहाजीनगर येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची अध्यक्षपदासाठीची निवडणूक यंदाही बिनविरोध झाली. राज्यात सलग पाचव्यांदा बिनविरोध निवडणूक होणारा हा एकमेव कारखाना ठरला आहे. भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी दादासाहेब उत्तम…

‘डॉ. तनपुरे’च्या २१ जागांसाठी १८० उमेदवारी अर्ज

Tanpure Sugar Factory

राहुरी : साखर कारखाना बंद असला तरी संचालक होण्यासाठी इच्छुकांनी बाशिंग बांधले आहे. डॉ. तनपुरे साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी ३१ मे रोजी मतदान होणार असून, १ जूनला मतमोजणी होणार आहे.. सोमवारी (दि. २८) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस…

AI चा वापर करणारा नॅचरल शुगर पहिला कारखाना : ठोंबरे

कळंब : एआय तंत्रज्ञानाची मदत घेत ऊस उत्पादन वाढवणारा नॅचरल शुगर हा राज्यातील पहिला कारखाना असेल, असे नॅचरल उद्योग समूहाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी जाहीर केले. नॅचरल उद्योग समूहाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या उसासाठी ‘एआय’चा वापर व उन्हाळ्यातील…

Select Language »