साखर कारखाने हे निर्विवादपणे ग्रामविकासाचे केंद्रे : अनिल कवडे

पुणे : साखर कारखाने हे निर्विवादपणे ग्रामविकासाचे केंद्रे आहेत. शेतकरी व गावे समृद्ध करण्याची संधी साखर उद्योगाला मिळाली आहे. संचालकांनी या संधीचे सोने करायला पाहिजे. कारखाना किती कोटींची उलाढाल करतो, यापेक्षा आपण किती शेतकऱ्यांचे कल्याण करतो हे मोलाचे असते. त्यामुळे…











