SugarToday

SugarToday

150 प्र.मे.टन प्रमाणे ऊसबिल बँक खाती वर्ग

Yashraj Desai Chairman

चेअरमन यशराज देसाई यांची माहिती दौलतनगर : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2022-23 चा गळीत हंगाम राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, कारखाना व्यवस्थापनाने यशस्वीपणे पार पाडत गळीतास आलेल्या ऊसाच्या एफ.आर.पी.पोटी रु. 150/- प्र.मे.टन प्रमाणे…

।। लगीनघाई गळीत हंगामाची ।।

W R Aher Sunday Poem

रविवारची कविता मुहूर्तमेढ रोवली येत्या गळीत हंगामाची।लगीनघाई सुरू झाली तयारीची।। सुरू झाले नियोजन कारखान्याचे।पैशाचे,मालखरेदीचे, ऊस नोंदीचे।। मजूरभरतीचे, मशिनरी दुरूस्तीचे।चटया बांबू कोयते खरेदीचे।। साखर,मळी, इथेनॉल विक्रीचे।सुरू झाल्या चकरा व्यापाऱ्यांच्या ।मजुर भरतीसाठी वा-या शेतकीच्या।।बीड, पाथर्डी, आष्टी, पाटोद्याच्या।लटपटी, खटपटी बघुन मुकादमाच्या।। त्यांनाअधिकारी देती…

सुंदरराव सोळंके कारखान्याच्या चेअरमनपदी वीरेंद्र सोळंके

virendra solanke chairman

बीड : लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी वीरेंद्र सोळंके, तर व्हाईस चेअरमनपदी जयसिंग सोळंके यांची निवड झाली आहे. कारखान्याच्या चेअरमन व हाईस चेअरमनपदाची जिल्हा उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना सभागृहात शुक्रवारी नवनिर्वाचित संचालकांची बैठक घेण्यात आली. चेअरमन पदासाठी विरेंद्र…

ऑगस्टपासून धावणार १०० टक्के बायो इथेनॉलवरील वाहने

nitin gadkari

नवी दिल्ली : आता इंधन दरवाढीचे टेन्शन घेण्याचे कारण नाही किंवा डिझेल किंवा सीएनजीसारख्या महागड्या इंधनाची गरज भासणार नाही. येत्या आॅगस्ट महिन्यापासून रस्त्यावर इथेनॉलवर मोटारी धावणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी, येत्या आॅगस्टमध्ये भारतातील रस्त्यावर इथेनॉलच्या गाड्या…

मंडलिक कारखान्याच्या अध्यक्षपदी खा. संजय मंडलिक

Mandlik sugar result

कोल्हापूर : लोकनेते सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी खासदार संजय सदाशिवराव मंडलिक यांची, तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक शिवाजीराव दौलतराव इंगळे यांची निवड झाली आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनानंतर ही सलग दुसऱ्यांदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली.…

‘विघ्नहर’चे ११ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Vighnahar sugar roller puja

चेअरमन सत्यशील शेरकर यांची माहिती पुणे : जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने आगामी २०२३-२४ च्या ऊस गाळप हंगामासाठी सुमारे ११ लाख मे. टनापेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती चेअरमन सत्यशील शेरकर यांनी दिली. गाळप हंगाम सन…

महापूर व पाणबुड ऊस पिकाचे व्यवस्थापन

Dr. Balkrishna Jamdagni Article

डॉ. बाळकृष्ण जमदग्नी (नामवंत ऊस तज्ज्ञ, निवृत्त शास्त्रज्ञ पाडेगाव ऊस संशोधन केंद्र) महाराष्ट्रामध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र हे प्रामुख्याने वेगवेगळ्या नद्यांच्या खोऱ्यातील क्षेत्रात विखुरलेले आहे.. महाराष्ट्रामध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र प्रामुख्याने येतो आणि त्यातील स्त्राला बारमाही आणी मिळू शकते. तथापि, पावसाळ्यात अनेकदा…

‘जयभवानी’च्या चेअरमनपदी अमरसिंह पंडित

Jaibhawani Sugar election

गेवराई : जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अमरसिंह पंडित यांची, तर व्हाइस चेअरमन पदी भाऊसाहेब नाटकर यांची बिनविरोध निवड झाली. या कारखान्यावर लिपिक म्हणून नोकरीस लागलेले नाटकर त्याच कारखान्याचे उपाध्यक्ष झाल्याने त्यांना भावना अनावर झाल्या. सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी…

‘केदारेश्वर’च्या अध्यक्षपदी ऋषिकेश ढाकणे, उपाध्यक्षपदी काटे

Kedareshwar Sugar dhakane

अहिल्यादेवीनगर : संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ऋषिकेश प्रतापराव ढाकणे यांची, तर उपाध्यक्षपदी माधवराव भिवसेन काटे यांची बिनविरोध निवड झाली. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मागील महिन्यात बिनविरोध झाली. कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी नवीन संचालक…

किल्लारी कारखाना चार लाख टन गाळप करणार : आ. अभिमन्यू पवार

Mla Abhimanyu Pawar

औसा: किल्लारी कारखाना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे आणि कारखान्याला पुन्हा गतवैभव मिळवून देणे हे मोठं आव्हान असले तरी ते आव्हान मी स्वीकारले आहे. पुढील गळीत हंगामात ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट आम्ही ठेवले असून व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून…

Select Language »