3८ साखर कारखान्यांनी थकवली १४० कोटी एफआरपी

पुणे : मागील वर्षीच्या साखर हंगामात ऊस घेऊन आलेल्या राज्यातील ३८ साखर कारखान्यांनी अद्यापही १४० कोटी रुपये थकविले आहेत. यंदाचा साखर हंगाम सुरू होऊन २4 दिवसांचा कालावधी झाला आहे. मागील वर्षीच्या गाळप हंगामात राज्यातील २०० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला…












