‘विठ्ठल’च्या तत्कालीन कार्यकारी संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करा : कोर्ट

पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथील तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक राजाराम शहाजी म्हेत्रे यांनी २०२२ सालच्या निवडणुकीदरम्यान खोटे प्रमाणपत्र सादर केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद डॉ. बी. पी. रोंगे…












