बकध्यान

या बगळ्यांनो लवकर परत फिरा रे|तळ्याकडे आपुल्या ,लगबगीने निघा रे||प्रभात झाली,बकध्यानाचा समय झाला||१|| दहा दिशांनी येईल आता माशांचा पूर |अशावेळी नका राहू तळ्यापासून दूर||ससाणा घिरट्याघाली,जीवचिंतीत झाला|२|| इथे जवळ डबक्यात आहो आम्ही आई |आता इकडे माशांचा दिवस सुरु होई||जाळ्यासह कोळीतळ्यात कुठे उतरला||३|| तुम्ही…












