SugarToday

SugarToday

जागतिक जल दिन

World water day

शनिवार, मार्च २२, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १, शके १९४७सूर्योदय : ०६:४१ सूर्यास्त : १८:५०चंद्रोदय : ०१:५०, मार्च २३ चंद्रास्त : ११:५२शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : फाल्गुनपक्ष : कृष्ण…

‘श्री विघ्नहर’ला प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार जाहीर

Satyashil sherkar

चेअरमन सत्यशिल शेरकर यांची माहिती पुणे – जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा पारदर्शक कारभार आणि शेतकरी हिताचे निर्णय तसेच सभासद, ऊस उत्पादकांच्या असलेल्या विश्वासाच्या जोरावर विघ्नहर कारखान्याने आपली पुरस्कार मिळविण्याची परंपरा कायम राखली असून गळीत हंगाम २०२३-२४ करीता…

भीमाशंकर कारखाना सर्वोत्कृष्ट, महाराष्ट्राला सर्वाधिक १० पुरस्कार

NFCSF Awards

साखर उद्योगातील राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्षमता पुरस्कार जाहीर नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (NFCSF), जी भारतातील 260 सहकारी साखर कारखान्यांचे आणि 9 राज्य सहकारी साखर संघांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था आहे, 2023-24 या वर्षासाठी साखर उद्योगातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचे…

थकीत ‘एफआरपी’ : ठोंबरेंनी धरले सरकारला जबाबदार

Sugarcane FRP

पुणे : देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हजारो कोटींच्या थकबाकी रक्कमेस केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे, अशा स्पष्ट शब्दांत ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी केंद्रावर खापर फोडले आहे. ठोंबरे यांनी थेट केंद्राला टार्गेट केल्यानंतर अद्याप सरकारकडून कसलीही प्रतिक्रिया आली नाही.…

दोनशे पैकी १७३ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

Sugarcane Crushing

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात सुरुवातीला एकूण 200 साखर कारखाने सुरू झाले होते त्यामध्ये 99 सहकारी आणि 101 खासगी कारखान्यांचा समावेश होता. त्यातील १७३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. गत हंगामात आतापर्यंत ११४ कारखान्यांचे गाळप उरकले होते. या…

अमित देशमुख : वाढदिवस शुभेच्छा

Amit Deshmukh Birthday

महाराष्ट्राचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर (शहर) चे आमदार आणि साखर उद्योगात भरीव योगदान देणारे व्यक्तिमत्त्व अमित विलासराव देशमुख यांचा २१ मार्च रोजी वाढदिवस. या निमित्त त्यांना ‘शुगरटुडे’कडून खूप खूप शुभेच्छा! यानिमित्ताने लातूर शहरासह जिल्हाभरात विविध सामाजिक, धार्मिक…

एफआरपी : हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणे योग्य ठरेल?

Highcourt on FRP

लेखक: दिलीप पाटील १७ मार्च २०२५ रोजी पारित झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे. या आदेशाने राज्य सरकारच्या २१ फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयाला (GR) रद्दबातल ठरवले आहे, जो साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांना…

श्रीराम कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती

Shriram Sugar Phaltan

प्रशासक म्हणून प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती पुणे : फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर अखेर प्रशासक नेमण्यात आला असून, फलटणच्या उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर यांच्यावर प्रशासकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेवर राज्य सरकारच्या वतीने स्थगिती…

‘सह्याद्री’च्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त चुकीचे : व्यवस्थापन

Sahyadri Boiler Explosion

कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त चुकीचे आहे. बॉयलरमध्ये स्फोट वगैरे झालेला नसून, चिमणीमध्ये चोकअप झाल्यामुळे साईड प्लेट फाटली आणि मोठा आवाज झाला, असे स्पष्टीकरण कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिले आहे. सह्याद्रि सहकारी साखर…

Select Language »