जीवन गाणे

जीवन प्रवासात केलेले काही|मुक्काम पुन्हा परत येत नाही ||पानगळीत फुले कोमजतात|ती बहार आल्यास फुलत नाही ||१|| प्रवासात काही लोक भेटतात|तेथे पुन्हा परत भेटत नाही ||आयुष्यात त्यांचा जयघोष केला|तरी ते जीवनात भेटत नाही ||२|| मैत्रीत संशय हा धोक्याचा आहे|संशयाला घरं करू…












