SugarToday

SugarToday

मकर संक्रांत

Makar Sankrant

आज मंगळवार, जानेवारी १४, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष २४ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१५ सूर्यास्त : १८:२१चंद्रोदय : १८:४९ चंद्रास्त : ०७:३७शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह : पौषपक्ष :…

त्रिपक्षीय समितीची पहिली बैठक बुधवारी

sugar factory

मुंबई : साखर कामगारांच्या मागण्यांबाबत स्थापन करण्यात आलेल्या त्रिपक्षीय समितीची पहिली बैठक येत्या बुधवार, दि. १५ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. सर्व समिती सदस्यांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या पाठपुराव्यामुळे साखर…

आहेर यांना अभिनेत्री स्मिता पाटील काव्य पुरस्कार

AHER AWARDED

नाशिक – साखर उद्योगातील तज्ज्ञ आणि सिद्धहस्त कवी श्री. वाळू रघुनाथ आहेर (नाशिक) यांच्या अंतरीचे बोल या काव्य संग्रह पुस्तकास गिरणा गौरव प्रतिष्ठानचा अभिनेत्री स्मिता पाटील शब्दपेरा काव्य साहित्य पुरस्कार तिसऱ्या आखिल भारतीय शेकोटी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला. श्री…

चिफ केमिस्ट आवरगंड यांचे निधन

Chief chemist Awargand

जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे (अंकुशनगर ता. अंबड जि. जालना) चिफ केमिस्ट विलास नामदेवराव आवरगंड यांचे दुःखद निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो… ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

भोगी सण

Bhogi

आज सोमवार, जानेवारी १३, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष २३ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१५ सूर्यास्त : १८:२०चंद्रोदय : १७:४७ चंद्रास्तचंद्रास्त नहींशक सम्वत : १९४६ क्रोधीचंद्र माह : पौषपक्ष : शुक्ल पक्षतिथि : पौर्णिमा…

अजितदादांच्या साखर कारखान्यांना खा. सुप्रिया सुळे यांचे सवाल

Supriya Sule MP

‘माळेगाव’, ‘सोमेश्वर’वर बैठका; मात्र अध्यक्ष गैरहजर पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या माळेगाव व सोमेश्वर साखर कारखान्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी उसाच्या पहिल्या उचलीच्या मागणीसाठी ११ रोजी भेटी दिल्या; पण अध्यक्ष व उपाध्यक्षांसह कारखान्याच्या संचालकांनीही यावेळी उपस्थित राहणे…

‘भीमाशंकर’वरून निकमांचे शब्दबाण, बेंडे यांचाही प्रतिहल्ला

Bhimashankar Sugar

पुणे : विधानसभा निवडणूक संपली तरी आंबेगावचे आमदार आणि ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील आणि त्यांचे प्रतिस्पर्धी देवदत्त निकम यांच्यातील शीतयुद्ध सुरूच आहे. वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यपद्धतीवर नुकतेच शब्दबाण सोडले, तर त्याला कारखान्याचे अध्यक्ष…

साखर कारखाना भावगीत

Aher Poem

सुरू होते पहाटेची पाळी|चार वाजता भल्या सकाळी||भोंगा वाजवी रोज भुपाळी|हजेरीला होई पळापळी||१|| आल्यात ऊसाच्या गाड्या बारा|वजन करती भराभरा||टेबलावरचे ऊसाचे भारे|पडती गव्हाणीतच सारे||२|| गव्हाण चाले खूप निवांत|जणू ती गोगलगाय शांत||कटर करी ऊसाचा चुरा|मिलकडे जाई तरातरा||३|| आता मिल फिरे हळूहळू|मग रस निघे…

‘विघ्नहर’ला प्रगतिपथावर नेणारे युवा नेते सत्यशीलदादा

Satyasheel dada Sherkar

चेअरमन श्री. सत्यशीलदादा शेरकर वाढदिवस विशेष अनेक पुरस्कार प्राप्त श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तसेच जुन्नर तालुक्याचे कार्यवीर, युवा नेतृत्व करणारे, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व चेअरमन श्री. सत्यशीलदादा शेरकर यांचा 12 जानेवारी रोजी वाढदिवस… यानिमित्त शुभेच्छापर विशेष लेख… ईश्वर त्वांच सदा रक्षदुपुण्यकर्मणा…

‘पंचगंगा’ची निवडणूक बिनविरोध, विरोधक कोर्टात आव्हान देणार

Panchaganga sugar ssk

कोल्हापूर : अर्ज माघारीच्या दिवशी ‘अ’ वर्ग ऊस उत्पादक सभासद गटातून २४ उमेदवारांपैकी १२ जणांनी माघार घेतल्यानंतर, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२०३० सालची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली.संचालकांच्या एकूण १७ जागांसाठी पी. एम. पाटील गटाचे १७…

Select Language »