SugarToday

SugarToday

साखरेची एमएसपी रू. ४२०० करा : खा. महाडिक

MP Dhananjay Mahadik demands sugar msp hike

नवी दिल्ली : बदललेल्या परिस्थितीचा विचार करून, साखरेची एमएसपी रू. ४२०० करावी, अशी आग्रही मागणी खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केली आहे. सन २०१८-१९ पासून आतापर्यंत साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ झालेली नाही. केंद्र…

आचार्य दादा धर्माधिकारी

आचार्य दादा धर्माधिकारी

आज रविवार, डिसेंबर १, २०२४युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण १०, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:५६ सूर्यास्त : १८:००चंद्रोदय: चंद्रोदय नहीं चंद्रास्त : १७:५७शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : शरदचंद्र माह : कार्तिकपक्ष : कृष्ण पक्षतिथि…

सोमेश्‍वर कारखान्याला सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्पाचा पुरस्कार

Someshwar Sugar

पुणे : कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे पुरस्कार जाहीर झाले असून, बारामतीमधील सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा सहवीज प्रकल्प देशातील सर्वोत्कृष्ट प्रकल्प ठरला आहे. संस्थेचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रातील साखर उद्योगाने सर्वाधिक पुरस्कार जिंकत बाजी…

पुणे विभागासाठी सुरुवातीचा आधारभूत उतारा 10.25 टक्के

sugarcane crushing

पुणे – गाळप हंगाम 2024-2025 साठीचा अंतिम ऊस उतारा निश्चित होईपर्यंत, सुरुवातीच्या काळात frp ठरविण्यासाठी विभाग निहाय किमान आधारभूत उतारा राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार पुणे व नाशिक विभागासाठी 10.25 टक्के उतारा गृहीत धरण्यात यावा, असे सरकारच्या परिपत्रकात म्हटले…

सहकारी संस्थांच्या निवडणुकाना मुहूर्त लागणार

co-op inst elections

पुणे : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल डिसेंबरनंतर म्हणजे पुढील वर्षातच वाजणार आहे. निवडणुका लांबणीवर पडल्याने राज्यातील सुमारे ४० ते ४५ हजारांहून अधिक सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांना मुदतवाढ मिळालेली आहे. यापूर्वी म्हणजे २०१८-१९ मध्ये कोरोनामुळे सहकारातील संस्थांच्या निवडणुका सुमारे दोन…

डॉ. जगदीशचंद्र बोस

Jagdish Chandra Bose

आज शनिवार, नोव्हेंबर ३०, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण ९, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:५५ सूर्यास्त : १७:५९चंद्रोदय : ०६:५३, डिसेंबर ०१ चंद्रास्त : १७:१०शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : शरदचंद्र माह : कार्तिकपक्ष…

साखर कामगार १६ डिसेंबरपासून संपावर

sakhar kamgar pratinidhi mandal

सांगली : साखर उद्योगातील कामगारानी १६ डिसेंबर पासून विविध मागण्यासाठी राज्यव्यापी संप सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ…

प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे

SugarToday Daily Panchang

आज शुक्रवार, नोव्हेंबर २९, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण ८, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:५४ सूर्यास्त : १७:५९चंद्रोदय : ०५:५७, नोव्हेंबर ३० चंद्रास्त : १६:२९शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : शरदचंद्र माह : कार्तिकपक्ष…

एकरकमी रु. ३१४० देणार – गणपतराव पाटील

Shri Datta Shirol Crushing season

शिरोळ – श्री दत्त शिरोळ कारखान्याच्या सन २०२४- २०२५ या ५३ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या शुभहस्ते सकाळी १०-५१ वाजता संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी १०-०० वाजता कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व मान्यवरांच्या शुभहस्ते…

साखर उद्योगाबाबतच्या खोडसाळ वृत्ताची केंद्राकडून चौकशी : पाटील

Harshwardhan Patil

नवी दिल्ली : दक्षिण भारतातील, विशेषत: महाराष्ट्रातील साखर उद्योगाबाबत विदेशी प्रसार माध्यमातून अत्यंत खोडसाळ आणि दिशाभूल करणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे, असा स्पष्टीकरण देताना, याप्रकरणी केंद्र सरकारने चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन…

Select Language »