ब्लॉग

DSTAI चे 19 जूनला पुण्यात चर्चासत्र

DSTAI pune

पुणे : “साखर – इथेनॉल गुणवत्ता सुधारण्यासाठी ज्यूस शुद्धीकरण तंत्रज्ञान” या विषयावर डीएसटीएआयच्या (डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस्‌ असो. ऑफ इंडिया) वतीने संस्थेच्या पुण्यातील सभागृहात येत्या १९ जून रोजी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारला उपस्थित राहण्यासाठी ‘डेलिगेशन फी’…

प्रेमगीत

aher poem

प्रेम म्हणजे काय असतंदुसरं तिसरं काही नसतंतुमचंआमचं सारखचंअसतंम्हणून म्हणतो प्रेमगीत गावे.।। धृ।। प्रेम लहानपणी बागेत,गच्चीवर,कॅन्टीनमध्ये,सहलीत अनुभवलंसुरवंटाच फूलपाखरू झालंकळी उमलली,फूल जहालंम्हणून म्हणतो प्रेमगीत गावे.।।1।। प्रेमासाठी शाळा काॅलेजात,नाटक सिनेमात,रूसणं फुगणं ,मौजमजा,मस्ती केलीप्रेमाचे इशारे झाले,विरहाचे कढ सोसलेम्हणून म्हणतो प्रेमगीत गावे.।।2।। पुढे डिग्री मिळाली,आणाभाका…

शंभर कोटींचे कर्ज देतो म्हणून ३० लाखांची फसवणूक

vitthal corporation

सोलापूर : गुजरात येथील युनिव्हर्सल कंपनीने शंभर कोटींचे कर्ज देतो म्हणून विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून ३० लाख रुपये प्रोसेसिंग फी घेऊन कर्ज किंवा प्रोसेसिंग फी परत न करता फसवणूक केली आहे. याप्रकरणी बडोदा येथील युनिव्हर्सल कंपनीचे जिग्नेश प्रवीणभाई कुरुंदाळे, जिग्नेश…

साईबाबा शुगरला ४० लाखांचा गंडा

saibaba sugar

लातूर : जिल्ह्यातील गोंद्री (ता. औसा) येथे असलेल्या साईबाबा शुगर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उस ताेडणी आणि वाहतुकीचा करार केला. मात्र, केलेल्या करारानुसार ताेडणी आणि उसाची वाहतूक न करता तब्बल ३९ लाख ६९ हजार ७७२ रुपयांना गंडविल्याची घटना घडली. याबाबत औसा पाेलिस…

सिद्धेश्वरच्या ‘चिमणी’बाबत २० जूनला सुनावणी

Siddheshwar Sugar

सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडकामाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. यावर २० जून रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. महापालिकेने २७ एप्रिल रोजी सिद्धेश्वर कारखान्याला चिमणी पाडकामाची नोटीस बजावली होती. ४५ दिवसांच्या आत चिमणीचे पाडकाम करावे…

आजरा साखर कारखान्याची निवडणूक लांबली

Ajara Sugar

कोल्हापूर : आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पावसाळ्यात संभाव्य पावसाचा धोका ओळखून निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केली होती. त्यानुसार सहकार निवडणूक प्राधिकरणाने कारखान्याची निवडणूक ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. संचालक मंडळाची…

साखर कामगारांच्या प्रश्नांचे सरकारला गांभीर्य नाही : काळे

Tatya Kale

इस्लामपूर : प्रत्येकाने आपण कुठे कमी पडतो याचे आत्मचिंतन करावे. यातूनच आपण साखर कामगारांना ताकदीने न्याय मिळवून देवू शकतो, असा विश्वास महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासो काळे यांनी व्यक्त केला. राज्य सरकारला साखर कामगारांच्या प्रश्नांचे गांभीर्य नाही.…

श्री सुभाष शुगरचे अधिकारी कांदे यांचे अपघाती निधन

Umakant Kande demise

लातूर : श्री सुभाष शुगरचे जनरल मँनेजर (प्रोसेस) श्री उमाकांत कुंडलिकराव कांदे यांचे अपघाती निधन झाले. ते शांत, हुशार, संयमी, सर्व साखर कामगारांचे आवडते व्यक्तिमत्त्व होते. ९ जून रोजी ते उदगीरहून लातूरच्या दिशेने कारद्वारे निघाले होते. अजनसोंडा पाटीजवळ त्यांच्या कारला…

‘क्रांतीअग्रणी’ची निवडणूक बिनविरोध

krantiagrani sugar

सांगली : कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार हे ९ जून रोजी स्पष्ट झाले. आता केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. अर्ज भरण्याची तारीख दि. ५ ते दि. ९ जूनअखेर…

डॉ. सुरेशराव पवार यांनी सांगितले एकरी शंभर टनांचे गुपित

Dr. Suresh Pawar

‘थोडेसे बदला आणि एकरी शंभर टन शाश्वत उत्पादन मिळवा’ काष्टी : सहकारी महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने काष्टी (जि. नगर) येथे नुकताच ऊस उत्पादक शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी नामवंत ऊस संशोधक डॉ. सुरेशराव पवार यांनी एकरी शंभर…

नवे साखर आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सूत्रे स्वीकारली

Dr. Pulkundwar takes charge

पुणे : नवे साखर आयुक्त म्हणून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ६ जून रोजी पदाची सूत्रे स्वीकारली. साखर संचालक, सहसंचालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. पुलकुंडवार हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००८ च्या बॅचचे आहेत. महसूल, भूमी अधिग्रहण आणि मंत्रालयातील…

‘कर्मयोगी’चे संस्थापक संचालक बलभीम काळे यांचे निधन

Balbhim Kale

इंदापूर : कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक श्री. बलभीम अर्जुन काळे ऊर्फ तात्या (वय ८०) यांचे ६ जून रोजी सकाळी ९.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. माजी खा. दिवंगत शंकरराव पाटील यांच्याबरोबर बलभीम काळे हे इंदापूर तालुक्यात सामाजिक व राजकीय…

Select Language »