भीमाशंकर साखर कारखाना
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने बगॅस विक्रीसाठी टेंडर काढले आहे. मुदत मंगळवारपर्यंत आहे.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने बगॅस विक्रीसाठी टेंडर काढले आहे. मुदत मंगळवारपर्यंत आहे.
सांगलीच्या तरुण इंजिनिअरची यशकथा/ Weekend Special उसाचा साठवणूक योग्य रस निर्माण करण्याचे, म्हणजे शुगरकेन ज्यूस उत्पादनाचे अनेक प्रयोग झाले. मात्र त्यात भले भले संशोधक अपयशी ठरले. कारण ऊस रसाचे अल्पजीवीपण. उसापासून रस काढल्यानंतर तो त्वरित प्यावा लागतो, अन्यथा अवघ्या काही…
आज रविवार, फेब्रुवारी २६, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष युगाब्द : ५१२४भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन ७, शके १९४४सूर्योदय : ०७:०० सूर्यास्त : १८:४३चंद्रोदय : ११:१३ चंद्रास्त : ००:४३, फेब्रुवारी २७शक सम्वत : १९४४संवत्सर : शुभकृत्उत्तरायणऋतू : शिशिरचंद्र…
गंगापूर – गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी कृष्णा पाटील डोणगावकर, तर उपाध्यक्षपदी अप्पासाहेब गावंडे यांची बिनविरोध निवड झाली. गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृह परिसरात शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. आ. प्रशांत बंब व…
येडेश्वरी ॲग्रोच्या नावावर भोपळा पुणे : यंदाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना, एफआरपीचे आकडेही लक्ष वेधून घेत आहेत. हुपरीच्या (कोल्हापूर) कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात राज्यात आघाडी घेतली आहे. साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार,…
औरंगाबाद : औरंगाबाद व नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गंगामाई शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या डिस्टिलरीला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी झालेली नाही, असे डिस्टिलरी व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. गंगामाई कॉलनी युनिटपासून अगदी जवळ आहे, तिथे शिफ्ट इंजिनिअर…
आज शनिवार, फेब्रुवारी २५, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष युगाब्द : ५१२४भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन ६, शके १९४४सूर्योदय : ०७:०१ सूर्यास्त : १८:४२चंद्रोदय : १०:३२ चंद्रास्त : २३:४७शक सम्वत : १९४४संवत्सर : शुभकृत्उत्तरायणऋतू : शिशिरचंद्र माह :…
सोलापूर : आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरने ‘सुवर्ण कृषी एकरी शंभर टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान’ प्रकल्पाला सुरुवात केली आहे. जयहिंद शुगरकडून या नवीन तंत्रज्ञानाच्या प्रकल्पाची सुरुवात जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने-देशमुख, मुख्य कार्यकारी संचालक बब्रुवान माने-देशमुख, शालिवाहन माने-देशमुख,…
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सलग चौथ्यांदा यश मिळवून विजयाचा चौकार ठोकला. त्यांच्या नेतृत्वाखालील ‘नरके पॅनल’चे सर्व २३ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. सलग चौथ्यांदा सत्ता ताब्यात ठेवत कुंभी-कासारी सहकारी साखर…
आज सोमवार, फेब्रुवारी २०, २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२४भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन १, शके १९४४सूर्योदय : ०७:०४ सूर्यास्त : १८:४१चंद्रोदय : ०७:१० चंद्रास्त : १८:५४शक सम्वत : १९४४संवत्सर : शुभकृत्उत्तरायणऋतू : शिशिरचंद्र माह : माघपक्ष…
ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या शब्दात .. (From Sakal MahaConclave) ”महाराष्ट्र साखर उद्योगाची मुहुर्तमेढ ही खऱ्या अर्थाने खाजगी क्षेत्रातील लोकांनी केली. या सर्व खाजगी भांडवलदारांनी धाडस केलं, गुंतवणूक केली. जमीनी खंडाने घेतल्या, उस लावला आणि एक महत्त्वाचं पिक घेण्यास…
पुणे : मोदी सरकारच्या धोरणांमुळं महाराष्ट्रातला साखर उद्योग ताठ मानेनं उभा आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सकाळ समुहाकडून आयोजित सहकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे आभार मानले.…