आंतरराष्ट्रीय साखर परिषद पुढील वर्षी

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) च्या वतीने पुढील वर्षी जानेवारीत आंतरराष्ट्रीय साखर परिषद आयोजित केली जाणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या निमित्ताने साखर प्रदर्शनदेखील होणार आहे, अशी माहिती व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू पाटील (आयएएस) यांनी दिली.…