गेवराई तालुक्यात तब्बल २० एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

गेवराई : तालुक्यात तब्बल २० एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक झाल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली. यात १० शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचे जवळपास ३० लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळेचे ही घटना…












