गडकरींभोवतीच्या इथेनॉल वादाचे इंगित काय?

–भागा वरखडे ………….. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी हे असे एक मंत्री आहेत, की ज्यांच्याकडे नवनव्या संकल्पना असतात आणि झोकून देऊन त्या ते राबवतात. गडकरी भाजपचे असले, तरी त्यांच्या कामामुळे ते सर्वंच पक्षात लोकप्रिय आहेत. गेल्या अडीच दशकांपूर्वी…











