DSTA नियामक परिषदेवर दिलीप पाटील यांची बिनविरोध निवड
पुणे— साखर आणि जैवऊर्जा उद्योगातील अनुभवी व्यक्तीमत्त्व व कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आणि शुगर बायोएनर्जी फोरम (IFGE) चे सह-अध्यक्ष दिलीप पाटील यांची प्रतिष्ठित डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशनच्या (DSTA) नियामक परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.…













