मंडलिक कारखान्याकडून २४ कोटींची ऊस बिले जमा

मुरगूड: कागल तालुक्यातील हमीदवाडा येथील ‘लोकनेते सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याने’ चालू हंगामातील ऊस बिलांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. १ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत गाळपास आलेल्या उसासाठी प्रति टन ३,४१० रुपये दराने एकूण २४ कोटी ३ लाख २० हजार ६३१ रुपये जमा करण्यात…
























