ब्लॉग

साखर कारखान्यांचे ‘मल्टीफीड’ स्वप्न आणि वास्तव!

Writer Dilip Patil, Sugar Industry Expert

–दिलीप पाटील सध्या साखर कारखान्यांच्या मल्टिफीड डिस्टिलरी (Multifeed Distillery) बाबत अनेक बातम्या येत आहेत, पण त्यामागचे ग्राउंड रिअ‍ॅलिटी मात्र वेगळीच दिसतेय. त्याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे: कागदावर प्रगती, जमिनीवर शांतता:केंद्राच्या व्याज अनुदान योजनेसाठी महाराष्ट्रातील ६३ सहकारी कारखान्यांनी मंजुरी घेतली असली, तरी…

ऊसउत्पादकांच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय

sugarcane FRP

साखर कारखानदारांना १० कोटींची बँक गॅरंटी अनिवार्य मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम म्हणजेच एफआरपी(FRP) वेळेत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत कडक आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता आजारी किंवा भाडेतत्त्वावर (Lease) चालवण्यास घेतलेल्या साखर कारखान्यांना गाळप परवाना हवा…

राज्यातील ऊसउत्पादकांसाठी ३५ लाखांचे हार्वेस्टर अनुदान

Sugarcane Harvesting

पुणे : राज्यात ऊसतोड कामगारांच्या वाढत्या टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत(SMAM) ९०० ऊस तोडणी यंत्रे (हार्वेस्टर) अनुदानावर देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना प्रति यंत्र तब्बल ३५ लाख रुपयांचे अनुदान दिले जात असून, आतापर्यंत राज्यातील ६०० शेतकऱ्यांनी या सुविधेचा…

क्षारपड मुक्तीचा ‘दत्त पॅटर्न’ आता देशपातळीवर झळकणार

राहुरी कृषी विद्यापीठाकडून संशोधनास सुरुवात शिरोळ: तालुक्यातील नापीक आणि क्षारपड जमिनी पुन्हा सुपीक करणाऱ्या ‘दत्त पॅटर्न’ची आता राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या यशस्वी मॉडेलचा संशोधनासाठी स्वीकार केला असून, या अभ्यासाद्वारे…

‘व्हीपीके’कडून उसाला ३,००० रुपयांचा विक्रमी भाव

weighing scale sugar mill

उमरी : उमरी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक सुबकता वाढवण्यासाठी व्हीपीके उद्योग समूहाने मोठा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यात गाळपासाठी येणाऱ्या सभासद शेतकऱ्यांच्या उसाला आता प्रतिटन ३,००० रुपये इतका उच्चांकी भाव दिला जाणार असल्याची घोषणा समूहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी केली आहे.…

ऊसतोडणीसाठी ‘शॉर्टकट’; उभ्या पिकाला आग लावल्याने आर्थिक नुकसान

burned Sugarcane field

पुणे: राज्‍यातील साखर कारखान्याचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना, अनेक जिल्‍ह्यांत शेतात उभ्या असलेल्या उसाला आग लावून तोडणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. तोडणी मजुरांनी स्वतःचे काम सोपे करण्यासाठी अवलंबलेल्या या पद्धतीमुळे मात्र शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडत आहे. नेमका प्रकार…

ऊस गाळपात कृष्णा कारखान्याचा नवा विक्रम

krishna sugar Award

१९९५-९६ चा १३.७१ लाख टनांचा उच्चांक मागे टाकला सातारा : डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोठी भरारी घेणाऱ्या रेठरे बु. येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामामध्ये नवा गाळप विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याने १४ फेब्रुवारी सकाळी…

रेणा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १० टक्के पगारवाढ

Diliprao Deshmukh

संस्थापक दिलीपराव देशमुखांची मोठी घोषणा रेणापूर : रेणा सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. चालू गळीत हंगामातील ४,२१,१११ व्या साखर पोत्याचे पूजन करताना, कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी त्रिपक्षीय करारानुसार कर्मचाऱ्यांना १० टक्के पगारवाढ लागू करण्याची घोषणा केली आहे. कार्यकारी संचालक…

ऊसतोड मजुरांची टोळी पुरवण्याचे आमिष; ११ जणांवर गुन्हा

सातारा : शेंद्र येथील अजिंक्यतारा कृषी औद्योगिक संस्थेची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी ११ जणांवर सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब शिवाजी देसाई (रा. मलकापूर, ता. कराड), पोपट आप्पासाहेब पाटील (रा. वाळवा, जि. सांगली), अमोल दत्तात्रय कोळेकर,…

साखरेचा गोडवा वाढला, पण शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम!

Sugar Prices

पुणे : राज्यात आतापर्यंत ९१८ लाख टन उसाचे विक्रमी गाळप होऊन ८५६ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. गाळप करण्यामध्ये जिल्ह्यांची सध्या चढाओढ पाहायला मिळत आहे. सध्यातरी उसाच्या गाळपात ‘पुणे’ तर साखर उत्पादनात ‘कोल्हापूर’ जिल्हा आघाडीवर आहे. दरम्‍यान, उत्पादन वाढले…

नका ढोसू दारू !

नका येऊ धनी रोज दारू पिऊन| लहान लेकरं पळती घाबरून||  मग कशी मिळेल बापाची माया|रोज नका डाफरु त्यांच्यावर राया||१|| रोज रोज भांडण  दारूपायी होई|अहो तुम्ही करा ना धंदापाणी काई ||मति खुंटली चालेना काही उपाय|शेवटी टाकला घराबाहेर पाय||२|| चार घरचा झाडून …

ड्रोन क्रांतीमुळे मोठे परिवर्तन

Mangesh Titkare's article on Drones

–मंगेश तिटकारे सन १८४९ मध्ये ऑस्ट्रियन लोकांनी व्हेनिसवर हल्ला करताना हवेत उडणाऱ्या फुग्यांना स्फोटकं जोडली. याचा वापर करून व्हेनिसच मोठे नुकसान करता येईल हा हेतू होता. तथापि ऐनवेळी वारे विरुद्ध दिशेला वाहू लागले आणि फुग्यांचा स्फोट ऑस्ट्रियन लोकांवरच झाला. या…

High-level meeting of Cooperation Ministers

Co-operative movement week

Gandhinagar: A high-level meeting of Cooperation Ministers from all states and union territories will be convened in Gujarat’s Gandhinagar on February 17 to review key reforms and expansion plans in the cooperative sector, including the proposed establishment of two lakh…

The AI Transformation in India’s Sugar Industry: Technical Deep Dive into Real Gains and Strategic Edge

Dilip Patil Article/ Expert Column

India’s sugar sector producing 300-350 lakh tonnes of sugar annually from 5000 lakh tonnes of cane is undergoing a profound shift. Traditional mills are evolving into integrated bio-refineries, co-producing sugar, ethanol (for 20%+ blending mandates), cogenerated power (from bagasse), and…

सहकार पुरस्कार २०२३-२४: ४५ संस्थांची होणार निवड

पुणे : राज्यातील सहकारी चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘सहकार पुरस्कार २०२३-२४’ ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. क्षेत्रीय स्तरावर झालेल्या छाननीनंतर एकूण २०२ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यातून ४५ संस्थांची निवड केली जाणार आहे. सहकार पुरस्कारासाठी अ, ब आणि क अशी वर्गवारी करण्यात आली…

येडेश्वरी कारखाना परिसरात अजितदादांचे भव्य स्मारक उभारणार

Avinsah Deshmukh writes on Ajit dada Pawar

खासदार बजरंग सोनवणे यांची घोषणा केज: बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी येडेश्वरी साखर कारखाना परिसरात दिवंगत लोकनेते अजित पवार यांचे ‘भव्य आणि दिव्य’ स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे. कारखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. अजित पवार हे माझे राजकीय वडील होते. १९९२…

‘ओंकार’चा ५० लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण

१२७० कोटींची बिले शेतकरी खात्यात जमा श्रीगोंदा: ओंकार शुगर ग्रुपने चालू गाळप हंगामात ५० लाख मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप पूर्ण केले असून, आतापर्यंत १२७० कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहेत. ग्रुपचे संस्थापक बाबुराव बोत्रे पाटील यांनी ही माहिती दिली. शेतकरी जगला पाहिजे…

कर्नाटकमध्ये ४६८२ कोटींचे ऊस बिल थकीत

FRP for Sugarcane

१५ दिवसांत पैसे देण्याच्या नियमालाही हरताळ अंकली : कर्नाटक राज्यात ऊस गाळप हंगाम वेगाने सुरू असतानाच, कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या बिलांना होणाऱ्या विलंबामुळे संताप व्यक्त होत आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, चालू हंगामातील तब्बल ४६८२ कोटी रुपयांची देणी अद्याप कारखान्यांकडे थकीत असून, यामुळे…

ऊसतोड मुकादम अपहरप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

धारूर: तालुक्यातील कासारी बोडखा येथील ऊसतोड मुकादम दादासाहेब श्यामसुंदर बडे यांचे भरदिवसा अपहरण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अपहृत मुकादमाला एका साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्याचे खळबळजनक वास्तव पोलीस तपासात समोर आले आहे. सोनू ऊर्फ रावण धुमाळ,…

आज दास नवमी

Ramdas Swami

आज बुधवार, फेब्रुवारी ११, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २२, शके १९४७सूर्योदय : ०७:०९ सूर्यास्त : १८:३७चंद्रोदय : ०३:०३, फेब्रुवारी १२ चंद्रास्त : १३:११शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह :…

मृत व्यक्तीचे मुखत्यारपत्र

Shekhar Gaikwad ARTICLE SERIES

महाराष्ट्र राज्याचे निवृत्त साखर आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांची सुमारे दोन डझनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची निरीक्षण नजर साहित्यिक कलाची आहे आणि ते समाजातील अपप्रवृत्तींना चिमटे काढत, विविध लेखन प्रांतात लेखक म्हणून…

मजुरांना गरजेच्या वस्तू मोफत देणारी *माणुसकीची भिंत!*

Shrinath Sugar's novel Social Model to help poor

SugarToday Special (शुगरटूडे विशेष ) पाटेठाण श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने अनेक वर्षांपासून सुरू असलेला माणुसकीची भिंत हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. सध्या कडक्याच्या पडलेल्या थंडीत ऊस तोडणी वाहतूक करणार्या मजुरांसाठी निश्चितच उबदार ठरत आहे. परिसरातील शेतकरी व ऊस…

नाना तथा जगन्नाथ शंकरशेट

Jagannath Shankarseth

आज मंगळवार, फेब्रुवारी १०, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २१, शके १९४७सूर्योदय : ०७:०९ सूर्यास्त : १८:३६चंद्रोदय : ०२:१०, फेब्रुवारी ११ चंद्रास्त : १२:२५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह :…

शेतकरी आत्महत्यांचे मुख्य कारण ‘आयात-निर्यात’ धोरण!

Satish Deshmukh Article on farmers suicides

भारत हा भौगोलिकदृष्ट्या, अमाप भूसंपदा व हवामान अनुकूल कृषिप्रधान देश आहे. दुसर्‍या देशांवर सत्ता गाजवण्याचे अनेक मार्ग आहेत. साम्राज्यवाद ही एक व्यापक संकल्पना आहे, ज्यामध्ये एक शक्तिशाली राष्ट्र इतर राष्ट्रांवर युद्ध सामुग्रीच्या जोरावर, आर्थिक ताकदीच्या, आधुनिक तंत्रज्ञानाने आपले राजकीय, आर्थिक,…

Select Language »