ब्लॉग

५४ कारखान्यांकडे अद्याप ३०४ कोटींची FRP थकबाकी

sugarcane FRP

पुणे : साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ च्या चालू हंगामात उसाच्या वाजवी आणि किफायतशीर दराची (FRP) ९९.०४% रक्कम साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. तर मागील हंगामातील एकूण ३०४ कोटी रुपयांची थकबाकी अद्यापही शिल्लक असल्याची माहिती या…

RRC इफेक्ट : चुकार कारखान्यांकडून ४६६ कोटी अदा

FRP of sugarcane

पुणे : साखर आयुक्तालयाने २०२४-२५ च्या चालू ऊस गाळप हंगामातील एफआरपी (FRP) थकबाकी वसूल करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. आयुक्तालयाने एकूण २८ साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’ (महसूल वसुली प्रमाणपत्र) जारी केल्यानंतर या कारखान्यांनी ४६६ कोटींची रक्कम अदा केली. मात्र तरीही त्यांच्याकडे…

अनंत चतुर्दशी

आज शनिवार, सप्टेंबर ६, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक १५, शके १९४७सूर्योदय : ०६:२४ सूर्यास्त : १८:४९चंद्रोदय : १७:५८ चंद्रास्त : ०५:४७, सप्टेंबर ०७शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष :…

साखर उद्योग क्षेत्र नवे ध्येय, नव्या दृष्टिकोनासह बदलाच्या दिशेने सज्ज

Dilip Patil's article for SugarToday

महाराष्ट्राचा सहकारी साखर उद्योग हा ग्रामीण समृद्धीचा स्तंभ आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक असून आता एका परिवर्तनशील टप्प्यावर उभा आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश म्हणून भारतासमोर अस्थिर बाजारभाव, हवामान बदल आणि गुंतागुंतीचे नियम असे आव्हानांचे पर्वत आहेत. तथापि,…

India Slashes Taxes  to Accelerate Green Transition

By Dilip patil In a decisive step to advance clean energy adoption and support its climate goals, the Indian government has rolled out significant tax reductions for the renewable energy sector, targeting both imported and domestically sold products. The policy…

बाळूमामा पुण्यतिथी

आज गुरुवार, सप्टेंबर ४, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक १३, शके १९४७सूर्योदय : ०६:२४सूर्यास्त : १८:५१चंद्रोदय : १६:३२चंद्रास्त : ०३:४८, सप्टेंबर ०५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

आजचे पंचांग

SugarToday Daily Panchang

आज बुधवार, सप्टेंबर ३, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक १२, शके १९४७सूर्योदय :०६:२४सूर्यास्त :१८:५१चंद्रोदय : १५:४४चंद्रास्त०२:४९, सप्टेंबर ०४शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह भाद्र : पदपक्ष : शुक्ल पक्षतिथि : परिवर्तिनी एकादशी…

Domestic Sugar Market Overview (Ex-Mill Rates) Excluding GST

Despite seasonal transitions and policy recalibrations, ex-mill sugar prices across major producing states reflect a mixed sentiment: Region Grade Price Range (₹/quintal) ObservationsTamil Nadu S/30 ₹4,120 – ₹4,200 Premium pricing sustained; southern mills benefit from logistical proximity to ports.M/30 ₹4,175…

भैरवनाथ शुगर वर्क्समध्ये विविध पदांसाठी जम्बो भरती

vsi jobs sugartoday

सोलापूर : २५०० मे. टन क्षमता १८ मे. वॅट सहवीज निर्मिती प्रकल्प असलेल्या भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड, युनिट क्र. ०३ (लवंगी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) या कारखान्यात खालील नमूद केलेल्या जागा त्वरित भरावायच्या आहेत. तरी पात्र उमेदवारांनी एकूण अनुभव शैक्षणिक…

हंगामापूर्वी साखरेचा किमान हमीभाव ४ हजार शक्य

Sugar MSP

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रत्यक्ष उत्पादन खर्च अहवाल मागवला पुणे :  साखरेच्या किमान हमीभावात वाढ करावी, म्हणून देशभरातील साखर कारखान्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी नुकताच याबाबतचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च अहवाल…

श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यात शिकाऊ कर्मचारी भरती

vsi jobs sugartoday

दौंड : कारखाना परिसरातील स्थानिक रहिवाशी तसेच तालुक्याबाहेरील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना कामाचा अनुभव यावा व या माध्यमातून त्यांना नोकरीची संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने कारखान्याने २०२५/२६ हंगामा करिता शिकाऊ कर्मचारी भरती करण्यात ठरविले आहे. तरी गरजू उमेदवारांनी श्रीनाथ म्हस्कोबा साखर…

दुष्काळमुक्त कारभारवाडीकडून साखर उद्येाग काय शिकू शकतो?

P G Medhe writes on Karbharwadi Model of Farming

भारताला साखर खूप आवडते. आपण ती खातो, पितो, इथेनॉल म्हणून जाळतो आणि तिच्याभोवती उपजीविका निर्माण करतो. ५ कोटी शेतकरी आणि १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा उद्योग असलेला ऊस हा केवळ एक पीक नाही – तो एक संस्कृती आहे. पण…

इथेनॉल उत्पादनाबाबत यंदा साखर कारखान्यांना स्वातंत्र्य

Ethanol Blending in Petrol

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादन करताना वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची (feedstock) निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. या निर्णयामुळे २०२५-२६ च्या इथेनॉल पुरवठा वर्षात (नोव्हेंबर-ऑक्टोबर) अतिरिक्त साखरेचे उत्पादन कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. साखरेचे यंदा…

Maharashtra’s Sugar Industry Ready for Transformation with a Bold New Vision

Expert Dilip Patil Writes for SugarToday Magazine

Maharashtra’s cooperative sugar industry, a cornerstone of rural prosperity and a vital component of India’s economy, is on the verge of a transformative era. As the world’s second-largest sugar producer, India faces challenges such as fluctuating prices, climate change, and…

ऊसतोड, कामगारांसाठी आरोग्यविषयक उपाययोजना करा – साखर आयुक्त

Sugarcane Workers

साखर आयुक्तांच्या संबंधितांना सूचना पुणे : आगामी ऊस गाळप हंगाम २०२५ -२६ ची तयारी आणि त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत साखर आयुक्त सिध्दाराम सालिमठ यांनी राज्यातील सर्व साखर कारखाने व त्यांच्या संघटना, प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांना नुकत्याच परिपत्रकीय सूचना दिलेल्या आहेत.…

…अन्यथा संबंधित कारखान्यांवर कारवाई करणार

Siddharam Salimath IAS

गाळप परवानासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे साखर आयुक्तांचे आवाहन पुणे :  आगामी गाळप हंगाम कालावधीत राज्यातील साखर कारखान्यांनी संबंधित परवाना अधिकाऱ्यांचा गाळप परवाना घेतल्याशिवाय त्यांनी ऊस गाळप करू नये. कारखान्यांनी विनापरवाना ऊस गाळप सुरू केल्यास सबंधित कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल, असा…

इथेनॉल मिश्रित पेट्रोलला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

SUPREME COURT

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या (EBP-20) राष्ट्रव्यापी अंमलबजावणीला आव्हान देणारी जनहित याचिका (PIL) सोमवारी फेटाळून लावली आहे. वकील अक्षय मल्होत्रा यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप करण्यात आला होता की, लाखो वाहनचालकांना त्यांच्या वाहनांसाठी डिझाइन…

दिवाळीच्या मुहूर्तावर पेटणार कारखान्यांची धुराडे!

पुणे : राज्यातील यंदाचा २०२५-२६ गळीत हंगाम हा १५ दिवस अगोदरच सुरू होणार असल्याने उस उत्पादक शेतकरी आणि राज्यातील सर्व कारखानदारांना यामुळे दिलासा मिळणार आहे. गतवर्षी गळीत हंगाम हा १५ ते २० दिवस लांबणीवर पडला होता, यामुळे शेतकरी व कारखानदारांचेही…

आज गौरी पूजन

Gauri Poojan

आज सोमवार, सप्टेंबर १, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक १०, शके १९४७सूर्योदय: ०६:२३ सूर्यास्त : १८:५३चंद्रोदय : १३:५९ चंद्रास्त : ००:५६, सप्टेंबर ०२शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : शुक्ल…

साखर कारखाने कृषी प्रक्रिया केंद्रे व्हावीत : मराठे

State level Sugar Conference by Vikhe Patil Chair in Pune University

डॉ. विखे पाटील सहकार अध्यासनातर्फे पुणे विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय परिषदेत वैचारिक मंथन पुणे : साखर कारखान्यांचे अर्थकारण मजबूत करायचे असेल, तर ते वर्षभर चालायला हवीत, त्यासाठी ते केवळ साखर किंवा उपपदार्थ उत्पादक न राहता, त्यांचे रूपांतर कृषी प्रक्रिया केंद्रांमध्ये (ॲग्रो…

|| देशभक्तीच्या झळा ||

aher poem

अरे मित्रा तू सर्वांनाच मदत करतो|तु  तसा सर्वांना सोबत घेऊन चालतो||पण अखेरच्या काळामध्ये मित्रचं काय|सावलीसुध्दा तुला सोडेल खरंकी काय ||१|| दुसऱ्याच्या आनंदात तु आनंद ‌मानला|दुसऱ्याचे अश्रू पुसले, तु अश्रूमय झाला||दुसऱ्यांचे दुःख तु आपलं दुःख मानलं|तु आपले दुःख आपल्या  मनात ठेवलं ||२|| सर्वाच्या  वाटेवर…

साखर कारखाने हे निर्विवादपणे ग्रामविकासाचे केंद्रे : अनिल कवडे

Anil Kawade IAS

पुणे : साखर कारखाने हे निर्विवादपणे ग्रामविकासाचे केंद्रे आहेत. शेतकरी व गावे समृद्ध करण्याची संधी साखर उद्योगाला मिळाली आहे. संचालकांनी या संधीचे सोने करायला पाहिजे. कारखाना किती कोटींची उलाढाल करतो, यापेक्षा आपण किती शेतकऱ्यांचे कल्याण करतो हे मोलाचे असते. त्यामुळे…

लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम

Amrita Pritam

आज रविवार, ऑगस्ट ३१, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक ९, शके १९४७सूर्योदय : ०६:२३ सूर्यास्त : १८:५४चंद्रोदय : १३:०४ चंद्रास्त : ००:०५, सप्टेंबर ०१शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष :…

कवी बी

Kavi B

शनिवार, ऑगस्ट ३०, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक ८, शके १९४७सूर्योदय : ०६:२३ सूर्यास्त : १८:५५चंद्रोदय : १२:१० चंद्रास्त : २३:१८शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : शुक्ल पक्षतिथि सप्तमी…

Select Language »