ब्लॉग

संत गुलाबराव महाराज

Sant Gulabrao Maharaj

आज शनिवार, सप्टेंबर २०, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक २९ शके १९४७सूर्योदय : ०६:२७ सूर्यास्त : १८:३६चंद्रोदय : ०५:५१, सप्टेंबर २१ चंद्रास्त : १७:४७शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष :…

साखर प्रक्रिया प्रकल्प संचालनासाठी विविध पदांसाठी जम्बो भरती

vsi jobs sugartoday

पुणे : आय.एम.पी. इंजिनिअरिंग अॅण्ड पॉवर प्रा.लि. येथे महाराष्ट्रातील साखर प्रक्रिया प्रकल्प संचालनासाठी पात्र व अनुभवी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छुक उमेदवारांनी वॉक-इन / ऑनलाईन मुलाखतीसाठी hr@impepl.com आणि hr.corporate@impepl.com या ईमेलवर अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच विशेष…

साखर सम्राटांची दुकानदारी संघटनेने मोडीत काढली : राजू शेट्टी

भीमानगर येथे ‘स्वाभिमानी’च्या कार्यालयाचे उद्घाटन माढा : राज्यातील सर्वच साखर कारखानदार एकत्र येऊन खासगी सहकारी कारखान्यांचे ऊसदर ठरवत असतात. आमदार, खासदारांचेच बहुतांश साखर कारखाने असल्याने ऊस दर कमी मिळतो. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी वेळोवेळी राज्यव्यापी आंदोलने उभी केल्याने…

एस.पी. शुगरमध्ये विविध 16 जागांसाठी भरती

vsi jobs sugartoday

धाराशिव : ३०० मे.टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या एस.पी. शुगर & अग्रो प्रा.लि.मध्ये सॉल्वंट प्लॅन्ट करिता खालील नमूद केलेल्या जागा त्वरित भरावयाच्या आहेत. सदर पदासाठी प्रत्यक्ष पदावर काम करत असलेल्या व अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी रविवार…

इथेनॉलसारख्या जैविक इंधनाचा वाहन इंजिनावर दुष्परिणाम नाहीच

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे पुन्हा स्पष्टीकरण नवी दिल्ली : इथेनॉलबाबत अनेक जण फारसे संशोधन न करता अफवा पसरवीत असल्याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दुःख व्यक्त केले आहे. यासंदर्भात त्यांनी सांगितले की, ऊस किंवा अन्नधान्यापासून तयार केलेले…

राजुरीतील इथेनॉल प्रकल्पाबाबत योग्य तो मार्ग काढणार : पवार

sharad pawar

प्रकल्प रद्द करण्याबाबत शेतकरी संघर्ष समितीचे शरद पवार यांना साकडे पुणे : शेतकरी हा कृषी जीवनाचा आत्मा आहे. जर राजुरी येथील इथेनॉल प्रकल्पामुळे शेतकरी उद्‌ध्वस्त होत असतील, तर राज्य सरकारने यावर सखोल विचार करणे आवश्यक आहे. पुणे-नाशिक महामार्ग आणि राजुरीतील इथेनॉल…

कामगारांसाठी कारखानदार व कामगार संघटनांचा सकारात्मक विचार गरजेचा

Sharad Pawar

शरद पवार : पन्हाळा येथे साखर कामगार प्रतिनिधी मंडळ कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरास प्रारंभ सातारा : कारखान्यात कामगार संख्या दोन हजार होती. आज त्याच कारखान्याची गाळप क्षमता वाढली कामगार संख्या तीच आहे. त्यामुळे कामगाराला दिवसेंदिवस नवीन व्यवसाय शोधावा लागत आहे, त्यामुळे…

How Ethanol Saved the Indian Sugar Industry, and What Comes Next

Expert Dilip Patil Writes for SugarToday Magazine

Executive summary Ethanol blending turned a recurring sugar glut into a stable, long-term revenue stream for sugar mills. The policy-driven market for ethanol restored cash flow, helped clear cane arrears and created incentives for investment in distilleries. The next phase…

पंडित वेद व्यास सातवळेकर

SugarToday Daily Panchang

आज शुक्रवार, सप्टेंबर १९, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक २८, शके १९४७सूर्योदय : ०६:२७ सूर्यास्त : १८:३७चंद्रोदय : ०५:०० सप्टेंबर २०चंद्रास्त : १७:१२शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : कृष्ण…

दिलीप वारे : वाढदिवस शुभेच्छा

Dilip Ware Birthday Greetings

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात अनेक वर्षे सेवा देणारे, विविध पुरस्कारांनी गौरवलेले आणि साखर क्षेत्राला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. दिलीप वारे. त्यांचा १९ सप्टेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! श्री गणेश त्यांना दीर्घायुरोग्य देवो! श्री.…

इथेनॉल: भारतीय साखर उद्योगासाठी संजीवनी आणि भविष्याची दिशा

Dilip Patil's article for SugarToday

भारतीय साखर उद्योग अनेक दशकांपासून एका दुष्टचक्रात अडकला होता: ऊसाचे विक्रमी उत्पादन, त्यामुळे होणारा साखरेचा अतिरिक्त साठा, दरांची घसरण आणि परिणामी शेतकऱ्यांची थकलेली देणी. या चक्रामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत होता आणि शेतकरी, सहकारी संस्थांपासून ते बँकांपर्यंत संपूर्ण पुरवठा…

हंगाम तोंडावर असताना, साखर आयुक्तालय पुन्हा पोरके

Sakhar Sankul

सहकार आयुक्तांकडे अतिरिक्त कार्यभार पुणे – ग्रामीण महाराष्ट्रात आर्थिक क्रांती घडवून आणणाऱ्या साखर उद्योगाकडे काणाडोळा करण्याचा सरकारचा स्वभाव जाता जात नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे; साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांची सात महिन्यांतच बदली करण्यात आली आहे. आता साखर आयुक्त पदाची…

गुरुपुष्यांमृत योग

SugarToday Daily Panchang

आज गुरुवार, सप्टेंबर १८, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक २७, शके १९४७सूर्योदय : ०६:२७ सूर्यास्त : १८:३८चंद्रोदय : ०४:०६, सप्टेंबर १९ चंद्रास्त : १६:३४शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष :…

साखरेचा वापर दहा टक्क्यांनी वाढला : इस्माचा (ISMA) अभ्यास

Sugary Foods

नवी दिल्ली – इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने केलेल्या एका ताज्या अभ्यासानुसार, भारतात गेल्या पाच वर्षांत संस्थात्मक साखर वापरात तब्बल १०% वाढ झाली आहे. शीतपेये, मिठाई, बेकरी, बिस्किटे, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये होणारा साखरेचा…

भगवान विश्वकर्मा दिन, राष्ट्रीय श्रम दिवस

Bhagwan Vishwakarma

आज बुधवार, सप्टेंबर १७, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक २६, शके १९४७सूर्योदय : ०६:२६ सूर्यास्त : १८:३९चंद्रोदय : ०३:०९, सप्टेंबर १८ चंद्रास्त : १५:५०शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष :…

भीमाशंकर साखर कारखान्यामध्ये तांत्रिक पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि. या साखर कारखान्यात खालील पदे त्वरित भरावयाची असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज संपूर्ण माहितीसह सात दिवसांच्या आत भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि. दत्तात्रयनगर, पारगावतर्फे अवसरी बु, ता. आंबेगाव, जि. पुणे या…

शेतकऱ्याने एकरी १०० टन उसाचे उत्पादन काढले पाहिजे : थोरात

संगमनेर : ८०० मे. टनापासून सुरू झालेल्या या कारखान्याने ५५०० मे. टन क्षमता व ३० मेगावॅट वीज निर्मिती सुरू केली. आज आदर्शवत पद्धतीने काम सुरू असून प्रत्येक शेतकऱ्याने एकरी १०० टन उत्पादन काढले पाहिजे. अनेक अडचणींवर मात करून मोठ्या कष्टातून निळवंडे…

विश्वासराव नाईक कारखान्यात विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

सांगली : आयएसओ 9001-2015 मानांकित उत्कृष्ट व्यवस्थापनाखाली कार्यरत असलेल्या विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याची गाळपक्षमता प्रतिदिनी ७ हजार मे. टन आहे. १०५ के. एल. पी. डी. क्षमतेचा आसवणी प्रकल्प व २२ मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहे. कारखान्यातील रिक्त…

नफ्यातील ७० टक्के रक्कम उस उत्पादक शेतकऱ्यांना द्या

sugarcane control order changed

‘आंदोलन अंकुश’चे कारखान्यांना निवेदन जयसिंगपूर : गेल्या वर्षी उसापासून मिळालेल्या साखर, बगॅस आणि मळीला चांगला दर मिळाला आहे, त्यामुळे कारखान्यांना मिळालेल्या नफ्यातील ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, तसेच उसाचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना त्वरित आदा करूनच साखर कारखाने सुरू करावेत,…

गंगामाऊली शुगरमध्ये थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

बीड : प्रति दिन ५००० मे. टन गाळप क्षमता असलेल्या गंगामाऊली शुगर अॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि. (अशोक नगर, उमरी. ता. केज. जि. बीड)  या नामांकित अशा खासगी तत्वावरील साखर कारखान्यात खालील रिक्त पदे त्वरित भरावयाची आहेत. सदर पदांसाठी प्रत्यक्ष पदावर…

योग्य हमीभावासह उसाची एफआरपी वाढवावी

FRP of sugarcane

बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी सातारा : आगामी गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात उसाचे क्षेत्र वाढले असले तरी उसाचे एकरी उत्पादन घटू लागले आहे. उसाच्या उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्यामानाने उसाला योग्य हमीभाव मिळत त्यामुळे योग्य हमीभाव व उसाची एफआरपी वाढवावी,…

सी. एन. देशपांडे : वाढदिवस शुभेच्छा

Charudatta Deshpande, Jaywant Sugars

साखर उद्योग विश्वातील अत्यंत अभ्यासू आणि समर्पित म्हणून ज्यांना ओळखले जाते, असे व्यक्तिमत्त्व जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट श्री. सी. एन. देशपांडे यांचा १५ सप्टेंबर रोजी वाढदिवस, त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा! श्री. देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार, उत्कृष्ट…

Select Language »