ब्लॉग

‘न्यू एनर्जी, न्यू फ्यूचर…’ डीएसटीएचा २४ मे रोजी सेमिनार

DSTA India Pune

पुणे : साखर उद्योग क्षेत्रातील नामांकित तंत्रज्ञ संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असो. (इंडिया) (DSTA) च्या वतीने ‘न्यू एनर्जी, न्यू फ्यूचर : दी नेक्स्ट जन शुगर कॉम्लेक्स’ या महत्त्वपूर्ण विषयावर शनिवार, दि. २४ मे २०२५ रोजी सेमिनारचे आयोजन करण्यात आले…

हक्काच्या पैशासाठी पैनगंगा कारखान्यावर जनआक्रोश…!

बुलढाणा : कारखान्याने मोठमोठे आमिष दाखवून शेतकऱ्यांचा ऊस आणला. उसाची साखर केली, साखरेचे करोडो रुपये वसूल केले; परंतु शेतकऱ्यांचे करोडो रुपये गेल्या ५ महिन्यांपासून थकीत आहेत, या पैशांसाठी कारखान्यावर हेलपाटे मारूनही कारखाना प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्‍या जवळपास…

किसनवीरच्या सेवानिवृत्तांची थकित बाकी त्वरित द्या

सातारा : भुईंज येथील किसनवीर कारखान्यातील सेवानिवृत्त झालेल्‍या तब्बल ९४ कामगारांच्या हाताला सध्या रोजगार नसल्याने त्‍यांची आर्थिक विवंचना सुरू आहे. यासंदर्भात कारखाना प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील या कर्मचाऱ्यांची थकित बाकी देण्यात आली नाही. त्‍यामुळे कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.…

जागतिक कासव दिन

World Turtle Day

आज शुक्रवार, मे २३, २०२५युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ २, शके १९४७सूर्योदय : ०६:०२ सूर्यास्त : १९:०९चंद्रोदय : ०३:२२, मे २४ चंद्रास्त : १५:१७शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : कृष्ण पक्षतिथि :…

मारुती महाराज कारखान्यात डिस्टिलरी प्रकल्प सुरू करणार

Maruti Maharaj sugar factory

औसा : तालुक्यातील बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढल्याने उसाचा पुरवठा त्याच प्रमाणात होणे गरजेचे होते. यासाठी संचालक मंडळाने सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या सल्ल्याने २५ हार्वेस्टर उपलब्ध करून घेतले आहेत. त्यामुळे मजूर टंचाईवर…

भीमा कारखाना मल्टीस्टेट करण्याचा निर्णय बदलावा

याचिकाकर्त्यांकडून कार्यक्षेत्रातील गावोगावी बैठकांचे आयोजन मोहोळ (सोलापूर) : ज्या जनतेने भरभरून प्रेम दिले तीच जनता पेटून उठण्याआधी खासदार धनंजय महाडिक यांनी मल्टीस्टेटचा निर्णय बदलून भीमा सहकारी साखर कारखाना पूर्ववत करून सभासद शेतकरी व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशीही मागणी याचिकाकर्ते समाधान…

बिपिनचंद्र पाल

SugarToday Daily Panchang

आज मंगळवार, मे २०, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक ३०, शके १९४७सूर्योदय : ०६:०२ सूर्यास्त : १९:०८चंद्रोदय : ०१:२७, मे २१ चंद्रास्त : १२:२५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : कृष्ण…

नॅचरल शुगरतर्फे चाबूक काणी रोगाबाबत मार्गदर्शन

Natural Sugar Workshop

धाराशिव : सद्यस्थितीत केज, अंबाजोगाई, धाराशिव, कळंब, लातूर तालुक्यातील गावांमध्ये ऊस पिकामध्ये चाबूक काणी, गवताळ वाढ रोग यांचा प्रादुर्भाव होऊन ऊस पिकाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ऊस पिकामधील कीड व रोग यांचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत शास्त्रोक्त माहिती पोहोचवण्याच्या…

लातूर जिल्ह्यातील पाच हजार हेक्टरवरील ऊस तरारला!

sugarcane field

अवकाळी पावसाचा परिणाम लातूर : गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे अहमदपूर तालुक्यातील सुमारे ५ हजार हेक्टर ऊस पिकाला जीवदान मिळाल्‍याचे चित्र आहे, त्‍यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. तालुक्यात यावर्षी उसाचे क्षेत्र वाढल्‍याचे आकडेवारीवरून…

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविणार

Twenty One Sugar

ट्वेंटीवन शुगर्स कारखानाचे सरव्यवस्थापक सुभाष सुरवसे यांचे आश्वासन लोहा : तालुक्यातील ट्वेंटीवन शुगर हा कारखाना भविष्यात अधिकाधिक कार्यक्षमतेने, निर्धोक पद्धतीने चालवला जाईल. शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त भाव देण्यासोबतच परिसरातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील. कारखाना परिसरात तरुणाच्या हाताला…

भास्कर घुले यांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार जाहीर

Bhaskar Ghule Award

डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचा २५ ला पुण्यात सन्मान सोहळा पुणे : डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटना (महाराष्ट्र) च्या वतीने दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले असून, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांचा महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने…

Select Language »