ब्लॉग

ऊस शेती १०० टक्के ठिबक सिंचनाखाली आणण्याची गरज : गायकवाड

NetaFim Pune Conference

पुणे: राज्यातील ऊस लागवड क्षेत्र पूर्णतः ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी एका विशेष कृती गटाकडून अभ्यास चालू आहे. या गटाचा अहवाल दोन महिन्यांत सादर केला जाईल, अशी माहिती माजी साखर आयुक्त व ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी दिली. विद्राव्य खत वितरण…

संत तुकाराम कारखाना निवडणूक : दाभाडेंची याचिका फेटाळली

Sant Tukaram Sugar

पुणे : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद मतदार यादीबाबत संचालक माऊली दाभाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली हरकत घेत याचिका न्यायालयाने फेटाळल्याने, कारखान्याच्या पंचवार्षिक निवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरणाने संत तुकाराम…

विविध क्षेत्रांमध्ये विस्तृत उपयोग

W R Aher Article

इथेनॉल, रासायनिक सूत्र C2H5OH असलेल्या एक साध्या ऑरगॅनिक केमिकलला मानवी संस्कृतीशी जोडलेला समृद्ध इतिहास आहे. इथेनॉलचा प्राचीन काळापासून अल्कोहोलिक शीतपेयांमध्ये वापर तसेच आधुनिक काळातील जैवइंधन आणि औद्योगिक सॉल्व्हंट म्हणून इथेनॉल एक अविश्वसनीय बहुउपयोगी आणि मौल्यवान केमिकल असल्याचे सिद्ध झाले आहे.…

कृषिमंत्र्यांना दोन वर्षांची शिक्षा, मंत्रिपद अडचणीत

Manikrao Kokate

नाशिक : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने एका प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात आली आहे. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द…

गजानन महाराज

Sant Gajanan Maharaj

आज गुरुवार, फेब्रुवारी २०, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन १ , शके १९४६सूर्योदय : ०७:०४ सूर्यास्त : १८:४१चंद्रोदय०१:१४, फेब्रुवारी २१ चंद्रास्त : ११:३४शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : माघचंद्र माह :…

‘मांडीवरचा मुलगा’ उपाशी!

SugarToday Spl Edit

‘शुगरटुडे’ विशेष संपादकीय अवघा साखर उद्योग 1 फेब्रुवारीला टीव्हीसमोर बसून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला सलग आठवा अर्थसंकल्प पाहत होता, सकाळी लवकर आवरून, दैनंदिन कामं बाजूला ठेवून, 11 वाजल्यापासून प्रतीक्षेत होता. त्याला कारणही तसच होतं, साखर उद्योगासाठी काही…

आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj

भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ 30 , शके १९४६सूर्योदय : ०७:०४ सूर्यास्त : १८:४०चंद्रोदय : ००:२०, फेब्रुवारी २० चंद्रास्त : १०:५५शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : माघपक्ष : कृष्ण पक्षतिथि : षष्ठी – ०७:३२…

सिद्धराम सालिमठ नवे साखर आयुक्त

Siddharam Salimath IAS

मुंबई : अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ यांची शासनाने नवे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. ते डॉ. कुणाल खेमनार यांची जागा घेतील. आतापर्यंतचे सर्वांत तरुण साखर आयुक्त ठरलेले डॉ. खेमनार यांची मुंबईत सिडकोच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली…

साखर उद्योगाचा प्राधान्य क्षेत्रात समावेश आवश्यक

P G Medhe Article

लाखो शेतकरी आणि कामगारांना उपजीविका प्रदान करतो. अलीकडील आकडेवारीनुसार, भारत जागतिक स्तरावर साखरेच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे, जो जगातील साखर उत्पादनात अंदाजे 20% योगदान देतो. या उद्योगाची वाढ तांत्रिक प्रगती, सुधारित कृषी पद्धती आणि देशभरात असंख्य साखर कारखाने स्थापन…

संसदपटू विठ्ठलभाई पटेल

VitthalBhai Patel

आज मंगळवार, फेब्रुवारी १८, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २७ , शके १९४६सूर्योदय : ०७:०५ सूर्यास्त : १८:४०चंद्रोदय : २३:२९ चंद्रास्त : १०:१९शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : माघपक्ष : कृष्ण…

साखर उत्पादन ४९ लाख टनांनी घटणार, महाराष्ट्राचा पहिला नंबर जाणार

Sugarcane Crushing

NFCSF कडून ताजा अंदाज जाहीर नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अर्थात NFCSF च्या ताज्या अंदाजानुसार देशात यंदाच्या हंगामामध्ये सुमारे २७० टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गत हंगामामध्ये ते ३१९ लाख टन होते. म्हणजे यंदा तुलनात्मकदृष्ट्या सुमारे…

लहुजी वस्ताद

Lahuji Vastad

आज सोमवार, फेब्रुवारी १७, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २६ , शके १९४६सूर्योदय : ०७:०६ सूर्यास्त : १८:३९चंद्रोदय : २२:३९ चंद्रास्त : ०९:४७शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : माघपक्ष : कृष्ण…

घायाळ मी हरिणी…

W R Aher Poem

कुठल्या देशी तु कसा गेला|गेला  दुरदेशी तुम्ही तिथेना निरोप ना पत्र मजला ||ठेस लागली  मनाला इथे ||१|| जाताना दिली असेल हाळी|टाकला तुम्ही’तिथे उसासा ||तेव्हा कुठे होती तुझी बाळी|मला न तो कळला जरासा||२|| जिथे तिथे तुझाच गजर|घराचा ना घेतला  निरोप||माझ्या अश्रूंचा…

‘श्री विघ्नहर’ च्या २१ संचालकांसाठी ६८ अर्ज दाखल

vighnahar sugar factory

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. संचालकांच्या २१ जागांसाठी ६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. १७ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोविंद शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून…

भौतिकशास्त्रज्ञ मेघनाद साहा

Medhnad Saha

आज रविवार, फेब्रुवारी १६, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २५ , शके १९४६सूर्योदय : ०७:०६ सूर्यास्त : १८:३९चंद्रोदय : २१:५१ चंद्रास्त : ०९:१५शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : माघपक्ष : कृष्ण…

ऊस तोडणी यंत्रांसाठी सुधारित प्रस्तावाची गडकरींची सूचना

Nitin Gadkari

पुणे : राज्य सरकारने ऊस तोडणी यंत्रासाठी केंद्र सरकारला सुधारित प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. केंद्र सरकारच्या हिश्शाची १४१ लाभार्थ्यांना देय असलेली रक्कम वितरित करण्याबाबत राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी विनंती…

राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांबद्दल बाजीराव सुतार यांचा विशेष गौरव

B G Sutar, MD Kolhe Sugar

अहिल्यानगर : – सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी बाजीराव जी. सुतार यांनी साखर उद्योगासाठी दिलेल्या योगदानाबद्दल, त्यांना राष्ट्रीय स्तरावरील दोन मानाचे पुरस्कार मिळाले. त्याबद्दल संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते श्री. सुतार यांचा विशेष गौरव…

त्या ऊसतोडणी मुकादमांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Shetty-Fadnavis

कोल्हापूर : गुन्हे दाखल झालेल्या ऊस तोडणी मुकादमांवर कारवाई बाबत लवकरच गृह विभागाची बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी बोलताना दिले. गेल्या वर्षभरामध्ये राज्यात सुमारे २ हजारहून…

भारत बनतोय ‘बायो एनर्जी हब’ : नीरज शिरगावकर

Dubai Sugar Conference

नवी दिल्ली : दुबई साखर परिषद २०२५ मध्ये, ISMA चे उपाध्यक्ष नीरज शिरगावकर आणि ISMA चे महासंचालक दीपक बल्लानी यांनी साखर क्षेत्रातील भारताच्या आशादायक भविष्यावर प्रकाश टाकला. श्री. नीरज शिरगावकर यांनी यावर भर दिला की भारत आता गेल्या काही वर्षांत…

दुबई परिषद जागतिक साखर उद्योगासाठी दिशादर्शक : पाटील

Dubai Sugar Conference

पुणे : जगातील साखर उद्योग हा एक महत्वाचा उद्योग मानला जात आहे. सध्या जगात प्रत्येक उद्योगांमध्ये स्थित्यंतरे येत असल्याने जागतिक साखर उद्योगापुढील संभाव्य समस्यांवर सखोल उहापोह या परिषदेत होत असून, त्यांचे निराकरण करण्यासंदर्भातही सामूहिक विचारमंथन होत आहे. त्यामुळे दुबई साखर…

साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्यावर नवी जबाबदारी

Dr. Kunal Khemnar, Sugar Commissioner

मुंबई : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची बदली मुंबईत झाली आहे. याबाबतचा आदेश काही वेळापूर्वीच जारी करण्यात आला.सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच ठेवला आहे. मंगळवारी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये राज्याचे साखर आयुक्त कुणाल खेमनार यांची बदली…

‘साखरसम्राट’ सावंतांच्या सुपुत्राचे ‘अपहरण प्रकरण’ गाजतंय…

Tanaji Sawant son's kidnapping case

पुणे : भैरवनाथ शुगर वर्क्स लि. च्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सहा साखर कारखान्यांचे प्रमुख, शिक्षण संस्थांचे जाळे विणणारे ‘शिक्षणसम्राट’ आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत आपल्या खास स्वभावासाठी सुपरिचित आहेत. त्याची पुन्हा झलक पाहायला मिळाली त्यांचे पुत्र ऋषिराज यांच्या कथित…

मेढे सरांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाले : शिंदे यांच्या भावना

Vishwajit Shinde, Datta Shirol Sugar

कोल्हापूर : साखर उद्योगातील तज्ज्ञ पी. जी. मेढे सर यांचे मार्गदर्शन आणि स्व. सा. रे. पाटील म्हणजे आमचे अप्पासाहेब यांचे कार्यसंस्कार यांमुळेच मी आज सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक (एमडी) पॅनलसाठी झालेल्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकलो, अशी भावना…

Select Language »