‘सद्गुरू’चा ऊस तोडणी वाहतूक करार शुभारंभ!



आज शुक्रवार, मे २, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक १२ , शके १९४७सूर्योदय : ०६:१० सूर्यास्त : १९:०१चंद्रोदय : १०:१२ चंद्रास्त : ००:०७, मे ०३शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष :…

सुधारित साखर नियंत्रण आदेश शुक्रवारपासून लागू होणार सरकारने साखर (नियंत्रण) आदेशात केला बदल; मोठ्या खांडसरी युनिट्सवर नियंत्रण येणारनिर्यात ८ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता; शिल्लक साठा अंदाजापेक्षा अधिक राहण्याची शक्यता नवी दिल्ली : सध्या सर्व प्रकारच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या खांडसरी साखर उद्योगाच्या…

नवी दिल्ली : २०२४-२५ साखर हंगामात एकूण ९९.१६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले, जो मागील हंगाम २०२३-२४ मधील १००.९१ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाच्या तुलनेत १.७३% नी कमी आहे, असे बलरामपूर चीनी मिल्सने जाहीर केले आहे. देशातील सर्वात…

पुणे : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (NFCSF) देशातील साखर उत्पादनाबाबत ताजे विश्लेषण जाहीर केले असून, त्यानुसार देशांतर्गत एकूण साखर उत्पादन सुमारे २५७ लाख मे. टन झाले आहे. ते सुमारे २६१ लाख टनांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवला आहे. गत हंगामात…

‘एआय’च्या सहाय्याने केलेल्या ऊस लागवडीच्या प्लॉटची पाहणी कोपरगाव : कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ऊस उत्पादन कसे मिळविता येईल, यासाठी संजीवनीच्या कार्यक्षेत्रात सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सध्या ‘एआय’ या तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शेतक-यांचे व्यक्तीगत लक्ष आणि कृत्रिम बुध्दीमत्ता…

शाहू कारखान्यावर आयोजित चर्चासत्रास शेतकऱ्यांचा प्रतिसाद कागल : ‘ऊस उत्पादन वाढीसाठी वरदान ठरलेली ‘एआय’ हे तंत्रप्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. ते कारखान्यावर नुकतेच आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये बोलत होते. श्री. छत्रपती शाहू…

पुणे: केंद्र शासनाने गाळप हंगाम 2025 26 साठी उसाची एफ आर पी 150 रुपये प्रति टनाने वाढवूनआता ती तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति टन केली ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे . विस्मा त्याचे स्वागतच करतो . मात्र त्याचबरोबर केंद्र…

आज गुरुवार, मे १, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक ११ , शके १९४७सूर्योदय : ०६:१० सूर्यास्त : १९:०१चंद्रोदय : ०९:०८ चंद्रास्त : २३:१०शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

नवी दिल्ली : पुढील म्हणजे २०२५-२६ च्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रू. ३५५० प्रति टन एवढा दर नव्या एफआरपीनुसार मिळाणार आहे. केंद्र सरकारने दरवाढीस अक्षय्य तृतीयेदिनी मंजुरी दिली. आता साखरेची एमएसपीदेखील लवकरच वाढण्याची अपेक्षा आहे. नवीन FRP १ ऑक्टोबर…

पुणे : साखरेचा अपुरा कोटा आणि वाढत्या मागणीचा परिणाम लक्षात घेता मे महिन्यात साखरेचा दर कडाडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने मे महिन्यासाठी साखरेचा २३ लाख ५० हजार मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. तो गेल्यावर्षी मे…

अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील, तर उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे इंदापूर : शहाजीनगर येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची अध्यक्षपदासाठीची निवडणूक यंदाही बिनविरोध झाली. राज्यात सलग पाचव्यांदा बिनविरोध निवडणूक होणारा हा एकमेव कारखाना ठरला आहे. भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी दादासाहेब उत्तम…

आज बुधवार, एप्रिल ३०, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक १० , शके १९४७सूर्योदय : ०६:११ सूर्यास्त : १९:००चंद्रोदय : ०८:०६ चंद्रास्त : २२:०५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

साखर कारखाना कर्जमाफी प्रकरण अहिल्यानगर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखाना कर्जमाफी प्रकरणात 9 कोटींच्या अपहार प्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.…
पुणे : राज्यातील गाळप हंगाम संपला, तरी एफआरपी बिलांची प्रकरणे मात्र संपलेली नाहीत. १४ साखर कारखान्यांनी ५० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिली आहे. त्यांना साखर आयुक्तालयाने नोटिसा जारी केल्या आहेत. दुसरीकडे १०५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करून आपला…

पुणे : महाराष्ट्रात ऊस गाळपामध्ये २०२४-२५ च्या हंगामातही आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखालील बारामती ॲग्रोने आघाडी घेतली आहे. एका कारखान्याचे गाळप गृहित धरले तर (समूह नव्हे) शेटफळगडे येथील बारामती ॲग्रोने यंदा सुमारे १६ लाख ९० हजार मे. टन ऊस गाळप करून…

राहुरी : साखर कारखाना बंद असला तरी संचालक होण्यासाठी इच्छुकांनी बाशिंग बांधले आहे. डॉ. तनपुरे साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी ३१ मे रोजी मतदान होणार असून, १ जूनला मतमोजणी होणार आहे.. सोमवारी (दि. २८) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस…

आज मंगळवार, एप्रिल २९, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक ९ , शके १९४७सूर्योदय : ०६:१२ सूर्यास्त : १९:००चंद्रोदय : ०७:०८ चंद्रास्त : २०:५७शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

पुणे : राष्ट्रीय सह. साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील, इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची अवस्था वाईट असून, चालू वर्षी गाळपासाठी ऊस उत्पादकांनी दिलेल्या उसाची बिले पाच महिने उलटूनहून मिळाली नाहीत, अशी तक्रार…

कळंब : एआय तंत्रज्ञानाची मदत घेत ऊस उत्पादन वाढवणारा नॅचरल शुगर हा राज्यातील पहिला कारखाना असेल, असे नॅचरल उद्योग समूहाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी जाहीर केले. नॅचरल उद्योग समूहाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या उसासाठी ‘एआय’चा वापर व उन्हाळ्यातील…

अकलूज पोलिसांत १३ जणांविरोधात गुन्हा दाखल अकलूज : साखर कारखान्याल ऊस तोडणीसह वाहतूकही करून देतो असे सांगून ऊस तोडणी मुकादमाला तब्बल ३३ लाख रुपयांना फसविल्याची घटना अकलूज येथे घडली. याप्रकरणी सुनील अजिनाथ बांगर (४९) यांनी संबंधित १३ जणांविरोधात एकूण ३३ लाख…

आज सोमवार, एप्रिल २८, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर वैशाख ८, शके १९४७सूर्योदय : ०६:१२ सूर्यास्त : १९:००चंद्रोदय : ०६:१७ चंद्रास्त : १९:४७शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : शुक्ल…
साखर उद्योगामधे महाराष्ट्रात सध्या अंदाजे दीड लाख कर्मचारी काम करीत आहेत. अलीकडे आपण ऐकतो की, संपूर्ण साखर उद्योगात कुशल मनुष्यबळ व कार्यक्षम अधिकाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. प्रत्येक आठवडयात एक किंवा दोन कारखान्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या दिसतात. तोच धागा पकडून या…

पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याची शंभर एकर जमीन सुमारे ३०० कोटी रुपयांना पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाने संचालक मंडळासह सर्व संबंधितांना नोटिसा जारी केल्या संचालक मंडळाच्या जमीन विक्रीच्या निर्णयाविरोधात शेतकरी सभासद कृती…