ब्लॉग

ग्रामीण भागातील स्थलांतराला ‘ब्रेक’ लागणार!

Nirmala Seetaraman

बजेट २०२५ / कृषी : डॉ. बुधाजीराव मुळीक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच कृषी क्षेत्र प्राधान्यक्रमात अग्रस्थानी असल्याचे नमूद केले. माझे विकासाचे पहिले इंजिन कृषीक्षेत्र आहे, असे त्या म्हणाल्या. त्यापाठोपाठ ‘एमएसएमई’ , गुंतवणूक, निर्यात ही विकासाची मूलभूत क्षेत्रे जाहीर केली. कृषीला प्राधान्य…

इथेनॉल उत्पादक ‘गुलशन’च्या नफ्यात ४५२ टक्के वाढ

GULSHAN POLYOLS

मुंबई : तिसऱ्या तिमाहीतील चांगल्या निकालांनंतर आघाडीच्या गुलशन पॉलीओल्सचा स्मॉल-कॅप स्पेशॅलिटी इथेनॉल शेअर २०% वरच्या सर्किटवर पोहोचला. त्यामुळे अपर सर्किट ब्रेकर लागला. अलिकडच्या सरकारी धोरणांच्या प्रभावामुळे आणि महसूल वाढीमुळे या कंपनीच्या निव्वळ नफ्यात ४५२% तिमाही वाढ दिसून आली. ₹१,२२४ कोटींच्या…

साखर कारखान्यांना बँकहमी विना इथेनॉल पंप मंजुरी द्या

nitin gadkari

वाहनांसाठी इथेनॉलचे दर कमी करण्याचे प्रयत्न : नितीन गडकरी नवी दिल्ली : वाहतुकीसाठी पर्यायी ऊर्जेचा वापर वाढविण्याकरिता फ्लेक्स इंजिन असलेल्या वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरण्यासाठी इथेनॉलच्या किरकोळ किमती मोठ्या प्रमाणात कमी करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे, अशी माहिती केंद्रीय महामार्ग…

१२४ कोटी लिटर इथेनॉल मागणीसाठी निविदा

Ethanol

नवी दिल्ली : देशांतर्गत तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) बुधवारी चालू इथेनॉल पुरवठा वर्षात (ईएसवाय) १२४ कोटी लिटर इथेनॉल खरेदी करण्यासाठी निविदा काढली आहे. ईएसवाय २०२४-२५ (नोव्हेंबर २०२४-ऑक्टोबर २०२५) दरम्यान सायकल ३ (सी३) अंतर्गत ही निविदा भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) अनुदानित…

बाबा आमटे

baba amte

आज गुरुवार, जानेवारी ३०, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ १० , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१३ सूर्यास्त१८:३१चंद्रोदय : ०७:५३ चंद्रास्त : १९:२८शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : माघपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

सी हेवी मोलॅसेसपासून उत्पादित इथेनॉलच्या दरात अल्प वाढ

ETHANOL PRICE HIKE

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी संपणाऱ्या २०२४-२५ कालावधीसाठी सी हेवी मोलॅसेसपासून बनवलेल्या इथेनॉलचा दर १.६९ रुपयाने वाढवून ५७.९७ रुपये प्रति लिटर करण्यास बुधवारी मान्यता दिली. बी हेवी मोलॅसेसपासून आणि उसाच्या रस/साखर/साखर सिरपपासून बनवलेल्या इथेनॉलच्या किमती…

म. फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पाटील यांचे निधन

Prashant Patil, VC

अहिल्यानगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे अल्पशा आजाराने बुधवारी ( दि.२९) रोजी पुण्यात पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. कृषी क्षेत्रातील संशोधन व विस्तार उपक्रमातील सेवेचा त्यांना ३३ वर्षांचा…

कुष्ठरोग्यांनाही ‘भूमाता’चा आधार

Bhumata 31st Anniversary

वर्धापनदिनी भावना, मान्यवरांकडून शुभेच्छा पुणे : महिला सबलीकरण, पुनर्वसन, पर्यावरण, कृषी इ. क्षेत्रांमध्ये तीन दशके काम करणाऱ्या भूमाता संघटनेने कुष्ठरुग्णांनाही आधार देण्याचे काम केले आहे, अशा भावना पुण्यातील कुष्ठरोगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. प्रख्यात कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी स्थापन…

अमृत विठ्ठलदास मोदी

SugarToday Daily Panchang

आज बुधवार, जानेवारी २९, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ ९ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:३०चंद्रोदयचंद्रोदय नहीं चंद्रास्त : १८:२६शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह : पौषपक्ष : कृष्ण…

साखर उत्पादन ४५ लाख टनांनी घटणार : ICRA

sugar PRODUCTION

मुंबई : यंदाच्या हंगामात (२०२४-२५) देशांतर्गत साखर उत्पादन सुमारे ४५ ते ४६ लाख टनांनी घटणार असल्याचा अंदाज ICRA (इन्व्हेस्टमेंट इन्फो अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी) या संस्थेने वर्तवला आहे. या आधी ‘इस्मा’नेही उत्पादन घटणार असल्याचा अहवाल जाहीर केला होता. वर्ष २०२५…

उसाचा फडात हळदी-कुंकू कार्यक्रम

Raval Sugar Haladi Kunku

रावळगांव साखर कारखान्याचा स्तुत्य उपक्रम नाशिक : स्पायका ग्रीन एनर्जी & ॲग्रो प्रा . लि. संचालित रावळगांव साखर कारखान्यातर्फे ऊसतोड महिला भगिनींसमवेत हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम थेट फडात जाऊन करण्यात आला. ऊसतोड महिला भगिनींना हळदी-कुंकू, तिळगूळासोबत साडी भेट देण्यात आली. त्यामुळे ऊसतोडणी…

ओ. पी. नय्यर

‘ऱ्हिदम किंग’- ओ. पी. नय्यर हे चित्रसंगीतातील आद्य ‘फ्युजनिस्ट’ म्हणून उदयास आले. फ्युजन करतानाही तालांची बेमालूम सरमिसळ करायची व पुन्हा साडेतीन मिनिटांचे गाणे अ पासून ज्ञ पर्यंत एकसंध करायचे ही त्यांची खास स्पेशालिटी ठरून गेली. त्यांनी १९५२ ते २००७ या काळात एकूण ८०हून अधिक चित्रपटांना संगीत दिले.

जनरल अरुणकुमार वैद्य

General Arunkumar Vaidya

आज सोमवार, जानेवारी २७, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ ७ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:२९चंद्रोदय : ०६:१५, जानेवारी २८ चंद्रास्त : १६:२१शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह :…

तुमचं तुम्हीच ठरवा!

Aher Poem SugarToday

घरभेद्यांचा घरामध्येच करू  मसाला |बाहेरचा दरवाजाला आनंदाने खोला ||आपल्या झाकल्या मूठीत सव्वालाख ठेवा|झाका अथवा उघडा हे तुम्हीच ठरवा ||१|| तुमच्यात जर एकीचं बळ नसेल|तर आमजनता तुम्हालाही लुबाडेल ||का मतभेदांचा तमाशा लोकांना दाखवा|मतभेद हवे नको हे तुम्हीच ठरवा ||२|| राऊळामध्ये वाचला सुविचार …

प्रजासत्ताक दिन

Today - Aajche Panchang

रविवार, जानेवारी २६, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ ६ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:२८चंद्रोदय : ०५:२०, जानेवारी २७ चंद्रास्त : १५:२२शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह : पौषपक्ष…

माळेगाव साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र ढवाण

Dhavan rajendra Malegaon Sugar

पुणे : माळेगाव (ता. बारामती) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बारामती येथील राजेंद्र शंकरराव ढवाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वीचे उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागी ढवाण पाटील यांची निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या शुक्रवारी कारखान्याचे…

इथेनॉल पुरवठ्यासाठी मुदतवाढीस ऑइल कंपन्यांची मान्यता

Ethanol Asso Meeting Pune

इथेनॉल असो.च्या पाठपुराव्याला यश, समन्वयासाठी समिती पुणे : महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम यंदा उशिरा सुरू झाल्याने नोव्हेंबरमध्ये इथेनॉल पुरवठा होऊ शकला नाही, ही बाब लक्षात घेऊन इथेनॉल पुरवठ्यासाठी कालमर्यादा वाढवून देण्यात यावी, अशी आग्रहाची मागणी इथेनॉल असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आली.…

लक्ष्मणशास्त्री दाते

लक्ष्मणशास्त्री दाते

आज शनिवार, जानेवारी २५, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ ५ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:२८चंद्रोदय : ०४:२३, जानेवारी २६ चंद्रास्त : १४:२८शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह :…

अणूविज्ञानाचे शिल्पकार

Homi Jahangir Bhabha

आज शुक्रवार, जानेवारी २४, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ ४ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:२७चंद्रोदय : ०३:२६, जानेवारी २५ चंद्रास्त : १३:४१शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह :…

नियुक्ती : ‘व्हीएसआय’ला पाहिजेत कृषी सहाय्यक

vsi jobs sugartoday

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात ‘व्हीएसआय’ला पाच कृषी सहाय्यक नियुक्त करायचे असून, त्यासाठी ३१ जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत, त्यासाठी दरमहा रू. २५ हजार (एकत्रित) वेतन दिले जाणार आहे. या…

‘व्हीएसआय’च्या पुरस्कार रकमांमध्ये घसघशीत वाढ

Natural Sugar VSI Awards

वैयक्तिक पुरस्कार आता १० हजारांऐवजी १ लाखाचे पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात ‘व्हीएसआय’च्या पुरस्कारांच्या रकमांमध्ये घसघशीत वाढत करण्यात आली आहे. ‘वैयक्तिक पुरस्कार आता दहा हजारांऐवजी एक लाख रुपयांचे असतील’, अशी घोषणा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष ज्येष्ठ नेते खा.…

श्री गुळवणी महाराज समाधी दिन

Gulwani Maharaj

बुधवार, जानेवारी २२, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१५ सूर्यास्त : १८:२६चंद्रोदय : ०१:३७, जानेवारी २३ चंद्रास्त : १२:२२शक सम्वत : १९४६ क्रोधीचंद्र माह : पौषपक्ष : कृष्ण पक्षतिथि…

श्री अंबालिका शुगर राज्यात सर्वोत्कृष्ट

Shri Ambalika Sugar

व्हीएसआयचे पुरस्कार जाहीर : नॅचरल शुगरला सर्वाधिक पुरस्कार पुणे : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मार्गदर्शक असलेल्या, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री अंबालिका शुगर प्रा. लि. हा साखर कारखान्याला ‘व्हीएसआय’ने गत हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करणारा साखर कारखाना म्हणून कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना…

माधव जूलियन

Madhav Julian Poet

आज मंगळवार, जानेवारी २१, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ १ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१५ सूर्यास्त : १८:२५चंद्रोदय : ००:४७, जानेवारी २२ चंद्रास्त : ११:४८शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह :…

Select Language »