ब्लॉग

एकही टिपरू गाळपाविना शिल्लक राहणार नाही : ‘विघ्नहर’अध्यक्ष शेरकर

पुणे : साधारण १५ मेपर्यंत विघ्नहर साखर कारखाना सुरू राहणार असून, नोंदलेल्या उसापैकी एकही टिपरू गाळपाविना शिल्लक राहणार नसल्याचे विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले. जुन्नर तालुक्यामधील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने दि. ४ एप्रिलअखेर ७ लाख ३८० मे. टन…

कृषिमंत्री कोकाटेंच्या विधानाचे तीव्र पडसाद

Manikrao Kokate

कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता, शेतीत गुंतवता का? नाशिक : कर्जमाफीवरून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांनाच सुनावल्याने, त्यावर जोरदार पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. या कृषिमंत्र्यांना आवरा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. ’राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित…

हार्वेस्टर चालकांच्या बिलातून पाचटाची वजावट नको – साखर आयुक्त

Sakhar Sankul

पुणे : ऊस तोडणी यंत्रधारकांच्या बिलामधून पाचटाच्या अनुषंगाने कोणतीही वजावट करू नये, अशी महत्त्वपूर्ण सूचना साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून सर्व साखर कारखान्यांना दिली आहे. ऊस तोडणी यंत्राने (हार्वेस्टर) तोडलेल्या उसाच्या वजनातून सरसकट ४.५ टक्के पाचटाचे वजन वजावट…

‘सह्याद्री’साठी आज मतदान; नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Balasaheb Patil, Sahyadri Sugar

कराड : यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (शनिवारी) मतदान होत असून प्रत्यक्षात सकाळीच सुरुवातही झाली आहे. त्यासाठी सहकार विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाच तालुक्यांतील ६८ गावांतील ९९ मतदान केंद्रांवर हे  मतदान होत आहे. सह्याद्री सहकारी…

असाही ‘देशमुख पॅटर्न’ : बिनविरोध निवडणुकीचा रौप्यमहोत्सव

Manjara Sugar Election

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना, रेणा साखर कारखाना आणि विलास सहकारी साखर कारखाना या तिन्ही कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्यात आहेत. सलग 25 वर्ष निवडणूक बिनविरोध करत मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी सहकार क्षेत्रात नवा पॅटर्न निर्माण…

वाटणी विचारांची

Aher Poem

आम्ही वारस जमीनीचेसर्व अवकाश तुमचेफक्त संविधान आमचेगीता कुराणही तुमचे||१|| हो आम्ही भाकरीचे धनीतुम्ही व्हा अध्यात्माचे ज्ञानीआम्हा रोजगाराची वर्णीतुम्ही कर्मकांडाचे धनी||२|| सोडला नाही सुविचारतुम्ही मांडा काळा बाजारआम्हाला पाहिजे लेखणीतुम्ही शिका तीर कमानी||३|| आम्हाला पाहिजे सन्मानठेवा तुम्ही  दुराभिमानआम्हाला पाहिजे इन्सानठेवा तुम्ही जातीचे…

देशात मार्च अखेर साखर उत्पादनात ५४ लाख टनांची घट

Sugar Market

पुणे  : देशात मार्चअखेर चालू वर्षीच्या ऊस गाळप अंतिम टप्प्यात २४८ लाख टन साखर उत्पादन जाळे असून ते गेल्यावर्षीच्या तुलनेत ५४ लाख टनांनी कमी आहे. साखर हंगाम सध्या अंतिम टप्यात आहे. देशभरात मार्चअखेर ४२० साखर कारखाने बंद झाले आहेत. यामध्ये…

मच्छिंद्र कांबळी

Machhindra Kambali

आज शुक्रवार, एप्रिल ४, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १४, शके १९४७सूर्योदय : ०६:३० सूर्यास्त : १८:५३चंद्रोदय : ११:२२ चंद्रास्त : ०१:२१, एप्रिल ०५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष…

ऊस वाहतूक आणि विम्याची गरज

Sugarcane Transport Insurance

भारतातील ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या पिकांची शेतातून साखर कारखान्यांपर्यंत वाहतूक करताना अनेक गंभीर आव्हानांना तोंड देतात. खराब रस्ते, वाहनांवर अतिरिक्त भार आणि वाहनांची अपुरी देखभाल यामुळे अनेकदा अपघात होतात, ज्यामुळे उसाचे मोठे नुकसान होते. जेव्हा अशा दुर्दैवी घटना घडतात, तेव्हा…

हे आहेत नव्या पॅनलमधील ५० कार्यकारी संचालक…

MD Panel for sugar factories

पुणे : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी 50 कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनल वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थेने अखेर जाहीर केले. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाकडून साखर आयुक्त कार्यालयाने सादर केलेल्या प्रस्तावाला शासनाकडून मंजूर देण्यात आलेली होती. तदनंतर नवीन…

ऊसउत्पादक, मजुरांच्या हितरक्षणासाठी सर्वसमावेशक कायद्याचा मसूदा तयार करा: अजित पवार

मुंबई : राज्यातील साखर कारखाने, ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी मुकादम, उसतोडणी मजूर, यांच्यात उचलीच्या (अग्रिम) रकमेवरुन होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणूक टळावी, त्यामुळे होणारे गुन्हे थांबावेत, ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, ऊसतोडणी मजूरांसह सर्वांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, एकाही घटकावर अन्याय होऊ…

Insurance against accidents during sugarcane transportation

Transportation Insurance

-Dilip Patil Sugarcane farmers in India face significant hurdles when transporting their crops from fields to sugar factories. Poor road conditions, overloading of vehicles, and inadequate vehicle maintenance often result in accidents, causing substantial damage to the sugarcane. In such…

फील्ड मार्शल सॅम माणेकशाॅ

Sam Manekshaw

आज गुरुवार, एप्रिल ३, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १३, शके १९४७सूर्योदय : ०६:३१ सूर्यास्त : १८:५३चंद्रोदय : १०:२१ चंद्रास्त : ००:२२, एप्रिल ०४शालिवाहन शक संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष :…

उसाच्या फडात आढळले बिबट्याचे दोन बछडे

Leopard cubs in sugarcane

पुणे : शिरूर तालुक्यातील करंदी येथे एका शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. वन विभागाने दोन्ही बछड्यांना ताब्यात घेतले आहे. संतोष दरेकर यांच्या शेतात मंगळवारी उसतोड सुरू असताना फडात ऊसतोड कामगारांना बिबट्याचे बछडे दिसले. याची  माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी…

थोरात कारखान्यासाठी ११ मे रोजी निवडणूक; अर्ज भरण्यास सुरुवात

Thorat Sugar

अहिल्यादेवी नगर : येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक ११ मे रोजी होणार असून, यासाठी अर्ज भरण्यास ३ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १२ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. पुणे येथील…

पंचगंगा कारखान्याची तीनच महिन्यांत पुन्हा निवडणूक

Panchaganga sugar ssk

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याचे नवे संचालक मंडळ केंद्रीय सहकार खात्याने बरखास्त केले असून, नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम २९ एप्रिलला सुरू होणार असून, ११ मे रोजी मतदान होणार आहे. या आदेशामुळे…

‘सोमेश्वर‘वर सांस्कृतिक महोत्सवात ऊसतोड मजुरांच्या मुलांचाही सहभाग

Someshwar sugar cultural fest

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ऊस तोडणाऱ्या मजुरांच्या मुलांचा सांस्कृतिक महोत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ऊस तोड, मोळ्या बांध, वाढे विक अशी कामे करणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांनी नृत्य, गाणी, ड्रामा, लोकगीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये…

आजचे पंचांग

SugarToday Daily Panchang

आज मंगळवार, एप्रिल १, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र ११, शके १९४७सूर्योदय : ०६:३२ सूर्यास्त : १८:५२चंद्रोदय : ०८:३१ चंद्रास्त : २२:१०शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष : शुक्ल…

महायुती लढविणार थोरात कारखान्याची निवडणूक; सत्ता परिवर्तन पॅनलची घोषणा

संगमनेर : थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढण्यासाठी विरोधकांकडून सत्तापरिवर्तन पॅनलची घोषणा केली आहे. महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हा निर्णय एकमताने घेण्यात आला. यानिमित्ताने आता माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि महायुतीचे आमदार अमोल…

World-First Engine Test: Turning Sugarcane into Clean Power

Sugarcane to Fuel

In a pioneering leap toward sustainable energy, Wärtsilä, a Finnish technology leader, has partnered with Brazil’s Energetica Suape II S.A., majority-owned by Grupo Econômico 4M, to launch the world’s first engine test converting sugarcane-derived ethanol into clean electricity. Announced on…

साखर उत्पादन २७.६८ लाख मेट्रिक टनांनी घटले

पुणे : राज्यात सध्या केवळ ११ साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू आहे.  यावर्षी २७.६८ लाख मेट्रिक टनांनी साखर उत्पादन घटले असून. ८०.०६ लाख मे. टन उत्पादन तयार झाल्याचे २७ मार्चच्या ऊस गाळप हंगामाच्या प्राप्त अहवालातून स्पष्ट झाले आहे. यानिमित्ताने…

गिरमकर गेले सर्वांना हुरहुर लावून!

Shashikant Giramkar Obit

दौंड शुगरचे प्रॉडक्शन मॅनेजर शशिकांत विश्वनाथ गिरमकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने साखर उद्योगात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे आकस्मिक जाणे सर्वांना हुरहुर लावून गेले आहे. त्यांनी अनेक वर्षे साखर उद्योगासाठी विविध पदांवर योगदान दिले. स्व. गिरमकर यांच्या…

स्वामी समर्थ प्रगट दिन

Swami Samarth Prakat Din

आज सोमवार, मार्च ३१, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १०, शके १९४७सूर्योदय : ०६:३३ सूर्यास्त : १८:५२चंद्रोदय : ०७:४३ चंद्रास्त : २१:०३शालिवाहन शक संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

Select Language »