सर्वाधिक प्रदूषणकारी कारखाने पुणे विभागात; राज्यातील १९ हजार कारखाने लाल श्रेणीत

पुणे : राज्यातील १२ विभागांत एकूण १९ हजार ३४९ कारखाने धोकादायक लाल श्रेणीत असल्याची धक्कादायक बाब महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या राज्य आर्थिक पाहणी अहवालातून उघड झाली आहे. सर्वाधिक प्रदूषणकारी कारखाने पुणे, तर दुसऱ्या क्रमांकावर नाशिक, तर तिसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर विभागाचा…





















