ब्लॉग

भारतीय साखर उद्योगाचा भविष्यकाळ

Sugar Industry 2030

भारत आणि जगातील बदलते परिप्रेक्ष्य (२०३०) साखर उद्योग एक क्रांतिकारी टप्प्यावर पोहोचत आहे, जिथे तंत्रज्ञानातील प्रगती, जागतिक ग्राहक प्रवृत्ती, आणि शाश्वततेकडे झुकणारे धोरण हे एकत्र येत आहेत. २०३० पर्यंत साखर वापराच्या पद्धतींमध्ये मोठे बदल, ऊसशेतीतील नवकल्पना, आणि मूल्यवर्धित उपपदार्थांची निर्मिती…

बंकिमचंद्र चटर्जी

Bankim Chandra Chatarjee

आज मंगळवार, एप्रिल ८, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १८, शके १९४७सूर्योदय : ०६:२७ सूर्यास्त : १८:५४चंद्रोदय : १५:१५ चंद्रास्त : ०४:१४, एप्रिल ०९शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष…

कर्नाटकात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन :  मंत्री शिवानंद पाटील

Ethanol

बेळगाव : इथेनॉल हे पर्यावरणपूरक इंधन असून कार्बन डायऑक्साइडचे उत्पादन कमी करते. अशा हरित इंधनाला प्रोत्साहन देण्याची योजना राज्य सरकार योजना आखत असल्याची माहिती साखर व वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांनी दिली. तसेच केंद्र सरकारचे हरित ऊर्जेचा वापर अनिवार्य करण्याचे…

संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी फेरनिविदा

पणजी : सध्या संजीवनी साखर कारखाना बंदच आहे. याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचे आधुनिकीकरण करणे, इथेनॉलमध्ये उत्पादन प्रणाली बदलणे आणि गूळ बनवण्याच्या युनिट्सना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यापार्श्वभुमीवर संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी पुन्हा निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती राज्य सरकारने…

सह्याद्री साखर कारखान्यावर पुन्हा बाळासाहेब पाटलांचीच सत्ता!

Sahyadri Sugar Election

कराड : तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखावर पुन्हा माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचीच सत्ता कायम राहिली आहे. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनलने सुमारे ८ हजार मताधिक्याने विजय मिळविल्याने समर्थकांनी गुलालाची उधळण करत मोठा आनंदोत्सव…

भारताचे एडिसन – डॉ. शंकर भिसे

Dr. Shankar Abaaji Bhise

आज सोमवार, एप्रिल ७, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १७, शके १९४७सूर्योदय : ०६:२७ सूर्यास्त : १८:५४चंद्रोदय : १४:२१ चंद्रास्त : ०३:३९, एप्रिल ०८शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्षशुक्ल…

‘सह्याद्री’ निवडणुकीत सत्ताधारी पॅनलची विजयाकडे वाटचाल

Balasaheb Patil, Sahyadri Sugar

कराड : काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आणि अत्यंत चुरशीच्या वातावरणात लढल्या गेलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनेलने मोठी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली आहे. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या…

‘संत तुकाराम’ निवडणुकीत विदुराजी नवले यांचे निर्विवाद वर्चस्व

मतमोजणी केंद्रावर नानासाहेब नवले यांच्यासह समर्थक

पुणे : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत संस्थापक विदुराजी (नानासाहेब) नवले यांच्या नेतृत्वाखालील श्री संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलनं तिन्ही जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. स्वत: नवले, दत्तात्रय जाधव आणि चेतन भुजबळ हे तिन्ही उमेदवार मोठ्या…

तीन ते पाच पंचवार्षिक योजना काळात सह. साखर कारखानदारीचा विकास

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले.  या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा …. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

From CO₂ to Ethanol

CO2 to Ethanol

A Technical Deep Dive into Fe/Cu-NC Dual-Atom Catalysis for Industrial Applications The electrochemical reduction of CO₂ (CO2RR) into ethanol (C₂H₅OH) offers a sustainable pathway to produce liquid fuels while mitigating greenhouse gas emissions. A recent breakthrough in a heteroatom-coordinated Fe/Cu…

आज रामनवमी

Ram Navami

आज रविवार, एप्रिल ६, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १६, शके १९४७सूर्योदय : ०६:२८ सूर्यास्त : १८:५४चंद्रोदय : १३:२४ चंद्रास्त : ०२:५९, एप्रिल ०७शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष…

एकही टिपरू गाळपाविना शिल्लक राहणार नाही : ‘विघ्नहर’अध्यक्ष शेरकर

पुणे : साधारण १५ मेपर्यंत विघ्नहर साखर कारखाना सुरू राहणार असून, नोंदलेल्या उसापैकी एकही टिपरू गाळपाविना शिल्लक राहणार नसल्याचे विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले. जुन्नर तालुक्यामधील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने दि. ४ एप्रिलअखेर ७ लाख ३८० मे. टन…

Select Language »