ब्लॉग

त्रिपक्षीय समितीसाठी प्रस्ताव सादर करा : सहकारमंत्री

Dilip Walse Patil

साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक पुणे : साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत ७ ऑगस्ट रोजी मंत्रालयामध्ये सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी कामगार नेते आ. भाई जगताप, सुनील शिंदे, अविनाश आदिक, राजेंद्र व्हनमाने, उदय भंडारी हे साखर कामगारांचे नेते,…

… तर आगामी गळीत हंगाम बंद, विराट मोर्चाद्वारे साखर कामगारांचा इशारा

Sugar Workers march in Pune

पुणे : वेतनवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ आणि राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळातर्फे पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर ७ ऑगस्ट रोजी विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो साखर कामगार सहभागी झाले होते. कामगारांच्या मागण्या मान्य न…

पाच हार्वेस्टरची खरेदी, ‘पांडुरंग’चा हंगाम वेगवान होणार

5 HARVESTER IN PANDURANG SUGAR

पंढरपूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२४-२५ साठी पाच ऊस तोडणी यंत्राची (हार्वेस्टर) खरेदी केली. त्यांचे पूजन वाखरी (ता. पंढरपूर) येथील प्रशासकीय कार्यालयासमोर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक…

मारुती-सुझुकी बायोगॅस उत्पादन क्षेत्रात

Maruti Suzuki

नवी दिल्ली : मारुती सुझुकी ही वाहन उत्पादनातील आघाडीची कंपनी बायोगॅस उत्पादनातही उतरली आहे. प्रदूषणरहित इंधन उत्पादनाचे धोरण स्वीकारलेल्या केंद्राच्या भूमिकेचा कसा लाभ घेता येईल यावर मारुती सुझुकी कंपनी पातळीवर विचारविमर्श सुरू आहे. अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी कंपनीच्या भागधारकांना…

100% इथेनॉलवर चालणाऱ्या कार, बाईक लवकरच : नितीन गडकरी

Toyoto Inova flexfuel car

नवी दिल्ली : शंभर टक्के इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या कार आणि दुचाकी लवकरच भारतीय रस्त्यावर दिसायला लागतील. कारण अनेक भारतीय कंपन्या 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या कार आणि दुचाकींचे उत्पादन करण्यासाठी प्रकल्प उभारत आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री…

रिग्रीन एक्सेलवर नरेंद्र मोहन यांची नेमणूक

Narendra Mohan

पुणे : साखर उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कंपनी रिग्रीन एक्सेल ईपीसी इंडिया लि.वर प्रो. डॉ. नरेंद्र मोहन यांच्यासह नव्या अतिरिक्त संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची रचना खालीलप्रमाणे असेल. श्री. संजय देसाई – व्यवस्थापकीय संचालक (एमडी),…

त्रिपक्ष समिती तातडीने गठित करून 50 टक्के वेतनवाढ द्या

Sugar Workers Delegation meets commissioner

राज्यातील साखर कामगारांचे साखर आयुक्तांना साकडे पुणे – राज्यातील साखर उद्योगातील कामगारांच्या कराराची मुदत 31 मार्च 2024 रोजी संपली आहे. 01 एप्रिल पासून वेतनवाढ व सेवा शर्ती ठरविण्यासाठी तातडीने त्रिपक्ष समिती गठित करून कामगारांना नवीन 50 टक्के वेतनवाढीचा लाभ मिळावा,…

आजचे पंचांग

SugarToday Daily Panchang

आज सोमवार, ऑगस्ट ५, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक १४, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:१७ सूर्यास्त : १९:१२चंद्रोदय : ०६:५० चंद्रास्त : २०:०२शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : श्रावणपक्ष : शुक्ल पक्षतिथि :…

साखरेचे ब्रँडिंग : काळाची गरज

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार…

‘स्वजित इंजिनिअरिंग’ येथे “कन्व्हेयर चेन्स” वर तांत्रिक प्रशिक्षण

Swajit Engineers Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर : साखर उद्योग आणि इतर विविध संलग्नित औद्योगिक क्षेत्रांत मटेरियल हॅण्डलिंगसाठी सातत्याने वापर होत असलेल्या ‘हेवी ड्यूटी स्टील कन्व्हेयर चेन्स’ या विषयावर छत्रपती संभाजीनगर येथील “स्वजित इंजिनिअरिंग” या वाळूज स्थित उद्योग समुहामध्ये २ व ३ ऑगस्ट असे दोन…

वारकरी रूपी निष्ठावान कामगार

Bhaskar Ghule Warkari

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखानदारीमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले. या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

5,000 CBG प्लांट्सचे उद्दिष्ट, साखर उद्योगाला मोठी संधी

MEDA meeting in pune

पुणे : देशात पाच हजार सीबीजी अर्थात बायोसीएनजी प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट आहे, मात्र केवळ ६१ प्रकल्प उभे राहिले आहेत, असे नमूद करताना, ही संधी साखर उद्योगाने सोडू नये, असे आवाहन ‘मेडा’तर्फे आयोजित बैठकीत करण्यात आले. साखर उद्योगातील प्रेस मडपासून सीबीजी…

AI चा वापर करणारा पहिला साखर कारखाना

Kolhe Sugar factory Nagar

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना हा सॅटेलाईट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ह्यांचा वापर करून संपूर्ण ऊस तोडणी चे नियोजन करणारा देशातला पहिला साखर कारखाना ठरला आहे. जगभरातल्या अतिशय प्रगत देशात अशी प्रणाली वापरली जाते. यासाठी…

आहेर यांचा कवितेचा बॉयलर पेटला : बोरस्ते

W R AHER POEM BOOK

नाशिक:- तांत्रिक सल्लागार श्री.आहेर यांनी साखर उद्योगात कार्य करत असताना कवितेची आवड जोपासली. म्हणजेच त्यांच्या कवितेचा बॉयलर नक्कीच आता पेटलेला असून, कवित्वाचा पूर्ण हंगाम त्यांनी यशस्वी करावा. कारण काव्य हा आत्मानुभूतीचा निरंतर प्रवास आहे, असे उदगार ज्येष्ठ साहित्यिक माजी आमदार…

अक्कल पडली सहा लाखांना…

Shekhar Gaikwad ARTICLE SERIES

महाराष्ट्र राज्याचे निवृत्त साखर आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांची सुमारे दोन डझनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची निरीक्षण नजर साहित्यिक कलाची आहे आणि ते समाजातील अपप्रवृत्तींना चिमटे काढत, विविध लेखन प्रांतात लेखक म्हणून…

डी. एम. रासकर / वाढदिवस शुभेच्छा

D M Raskar Birthday

साखर क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व आणि श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डी. एम. रासकर यांचा ३१ जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा. श्री. रासकर हे देशाच्या संपूर्ण साखर उद्योगात परिचित असे नाव आहे. त्यांचा या…

‘ईडी’चे बारामती, पुणे, मुंबई, कर्जतमध्ये छापे

ED raids sugar industry

मुंबईः सक्तवसुली संचलनालयाने (ई़डी) मुंबई, कर्जत, बारामती व पुणे येथे छापे टाकले. श्री शिव पार्वती साखर कारखाना लि., हायटेक इंजिनिअरींग कॉर्पोरेशन इंडिया प्रा. लि. व त्याच्या संचालकांविरोधात बँक कर्ज फसवणुकीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत संशयास्पद कागदपत्रे, डिजिटल…

साखर आयुक्त कार्यालयावर ७ ला इशारा मोर्चा

sugar factory

पुणे : साखर उद्योग क्षेत्रातील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी येत्या ७ ऑगस्ट रोजी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे. 29 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीमध्ये दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी साखर आयुक्त कार्यालयावर…

संदीप ढवळे : वाढदिवस

Sandeep Dhawale Birthday

रॅडिको डिस्टिलरी, छत्रपती संभाजीनगरचे होतकरू कर्मचारी आणि शुगर इंडस्ट्रीज परिवाराचे सदस्य श्री. संदीप ढवळे यांचा ३० जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मॅगेझीनच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा…ईश्वर त्यांना उदंड, निरोगी आयुष्य देवो, ही प्रार्थना!

जे. आर. डी. टाटा

J R D Tata

आज सोमवार, जुलै २९, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक ७, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:१४ सूर्यास्त : १९:१५चंद्रोदय : ०१:१५, जुलै ३० चंद्रास्त : १३:५७शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : ग्रीष्मचंद्र माह : आषाढ़पक्ष : कृष्ण…

साखर कारखानदार नाना झाले राज्यपाल

Haribhau Bagade

मुंबई : जालना जिल्ह्यातील छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याचे चेअरमन आणि ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे हे आता राज्यपाल झाले आहेत. तेदेखील राजस्थानसारख्या मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राज्याचे. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा! हरिभाऊ बागडे म्हणजे महाराष्ट्राचे नाना. गेल्या चार…

साखरेच्या एमएसपी वाढीवर काही दिवसांत निर्णय : अन्न सचिव

Sanjeev Chopra, Food Secretary

मुंबई – साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) वाढविण्याबाबत सरकार येत्या काही दिवसांत निर्णय घेण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी शनिवारी सांगितले. ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशन (एआयएसटीए) ने आयोजित केलेल्या परिषदेच्या बाजूला बोलताना चोप्रा म्हणाले, “आम्ही…

आजचे पंचांग

Today's Panchang

आज रविवार, जुलै २८, २०२४ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक ६, शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०६:१४ सूर्यास्त : १९:१६चंद्रोदय००:२९, जुलै २९ चंद्रास्त : १२:५६शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीदक्षिणायनऋतु : ग्रीष्मचंद्र माह : आषाढ़पक्ष : कृष्ण पक्षतिथि :…

श्री दत्त कारखान्याच्या अध्यक्षपदी रघुनाथ पाटील

Shri Datta sugar Shirol

कोल्हापूर : सहकारी साखर कारखानदारीत नेहमी अग्रेसर असलेल्या शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी रघुनाथ देवगोंडा पाटील यांची, तर व्हाईस चेअरमनपदी शरदचंद्र विश्वनाथ पाठक यांची एकमताने निवड झाली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री…

Select Language »