शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती मानावी!

जगात युद्धाची परिस्थिती आहे. रशिया-युक्रेन, इस्राएल- इराण, गाजा, पॅलेस्टाईन, सीरिया, हुथी, कंबोडिया-थायलंड या ठिकाणी भडके उडालेले आहेत. रोज अग्नी डोंब उसळतो आहे. इमारती कोसळत आहेत. माणसे मरत आहेत. भारत-पाकिस्तान आणि चीन- तैवान यांच्या सरहद्दीवर तणाव आहेत. नाटो देश रशियाच्या विरुद्ध…