आदिनाथ कारखान्याची निवडणूक जाहीर, १७ एप्रिलला मतमोजणी

करमाळा : तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला असून, एप्रिल महिन्याच्या १७ तारखेला मतदान, तर १९ एप्रिलला मतमोजणी होत आहे. १० मार्च ते १९ एप्रिल २०२५पर्यंत ही निवडणूक प्रक्रिया चालणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा…












