थोरात कारखान्याचा 3015 रु. दर, कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस

संगमनेर — सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामातील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना प्रति टन 3015 रुपये प्रमाणे दर जाहीर केला आहे, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सन 2024-25 हंगामासाठीचे कारखान्याचे बॉयलर प्रदीपन आ. थोरात यांच्या हस्ते…











