Category पश्चिम महाराष्ट्र

थोरातांचे विखेंना चिमटे, ‘गणेश’च्या हंगामाची सांगता

Ganesh sugar crushing ends

नगर : ‘त्यांनी’ कर्ज मिळविण्यात अडथळा आणला नसता, तर गणेशने साडे तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असते. त्यांना कारखाना चालवायचा नव्हता आणि आता आम्ही चालवत आहोत, हा त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे, अशा शब्दांत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात…

गडहिंग्लज साखर कारखान्याला एमडी लाभेना!

GADHINGLAJ SUGAR

कोल्हापूर : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक महावीर घोडके यांनी राजीनामा दिला आहे. तडकाफडकी राजीनामा देणारे ते वर्षभरातील तिसरे एम.डी. आहेत. त्यांनी टपाल विभागात राजीनामा देऊन शुक्रवारी कारखान्याचा निरोप घेतला. १ नोव्हेंबर, २०२३ रोजी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली…

‘विघ्नहर’कडून साडेआठ लाख साखर पोते उत्पादन

Satyasheel Sherkar Vighnahar

पूणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात शनिवारअखेर ७ लाख ७६ हजार ७१० टन उसाचे गाळप पूर्ण करून, ८ लाख ५६ हजार ५०० साखर पोत्यांचे उत्पादन केले. साखर उतारा ११.२४ टक्के इतका मिळाला, आणखी काही बरेच दिवस…

३० टनांची साखर चोरी पकडली, तिघांवर गुन्हा दाखल

Warna Sugar theft

कोल्हापूर : जिल्ह्यातील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने विक्रीसाठी पाठवलेल्या ३० टन साखरेची चोरी झाली असून, या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक मालक सोहेल दस्तगीर पटेल रा. लक्ष्मीनगर,मलकापुर ता. कराड जिल्हा सातारा यास कोडोली पोलिसांनी…

शेतकरी विकास आघाडीचा दणदणीत विजय

Yashwant Sugar election results

पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचा दणदणीत विजय झाला. रविवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, माजी सभापती व विद्यमान संचालक…

दोन-तीन महिन्यांत मला तुरुंगात टाकले जाईल : आ. रोहित पवार

ROHIT PAWAR

पुणे : मला राजकीय सूडापोटी लक्ष्य केले जात आहे, त्यातूनच येत्या दोन-तीन महिन्यांत मला अटक करून तुरुंगात टाकण्याचे सत्ताधाऱ्यांचे मनसुबे आहेत, असा घणाघाती आरोप आ. रोहित पवार यांनी केला आहे. कन्नड कारखाना जप्तीची नोटीस मला अद्याप आलेली नाही. राजकीय द्वेषातून…

यशवंत निवडणूक : शेतकरी विकास आघाडीची विजयी सलामी

Yashwant Sugar Election

पुणे – अनेक वर्षांपासून बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या च्या निवडणुकीत उमेदवार म्हणुन एका खासगी कारखान्याचे मालक रिंगणात उतरल्याने, प्रतिष्ठेच्या बनलेल्या हडपसर – मांजरी, फुरसुंगी या चार नंबर गटातही प्रकाश जगताप व प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखालील “शेतकरी विकास आघाडी”…

‘उदगिरी’कडून सामाजिक संस्थाना मदतीचा हात

Udagiri Sugar CSR Funding

‘सीएसआर’ निधीचे वितरण सांगली – बामणी येथील उदगिरी साखर कारखान्याच्या २३/२४ आर्थिक वर्षातील सीएसआर निधीचे वाटप कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम आणि कारखान्याचे चेअरमन व एमडी डॉ. राहुलदादा कदम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी उदगिरी कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव…

जप्तीची कारवाई तात्पुरती : रोहित पवार, अजितदादांकडे अंगुलीनिर्देश

MLA Rohit Pawar on Kannad sugar

पुणे – बारामती ॲग्रो संदर्भात ‘ईडी’ने राजकीय सूडबुद्धीतून कारवाई केली आहे, राज्य सहकारी बँक प्रकरणातील इतरांना वगळून केवळ बारामती ॲग्रो आणि मला लक्ष्य केले जात आहे, असा खुलासा आ. रोहित पवार यांनी केला आहे. राज्य बँक प्रकरणात त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री…

सुरक्षा साधनांचा न चुकता वापर करा : डी. एम. रासकर

Shrinath Sugar Safety Week

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात ५३ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहनिमित्त कर्मचारी यांचेकरिता सुरक्षाविषयक मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संपूर्ण देशात ४ मार्च ते १२ मार्च या कलावधीत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. कारखान्यामध्ये सुरक्षाविषयक जागृती निर्माण…

Select Language »