थोरात कारखान्यासाठी ११ मे रोजी निवडणूक; अर्ज भरण्यास सुरुवात

अहिल्यादेवी नगर : येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक ११ मे रोजी होणार असून, यासाठी अर्ज भरण्यास ३ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १२ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. पुणे येथील…