Category पश्चिम महाराष्ट्र

बबनराव शिंदे साखर कारखान्याची ७६ लाखांची फसवणूक

Sugar sector Cheating

बार्शी : बबनराव शिंदे शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज कारखान्याची बनावट मेल आयडी तयार करुन २ हजार ३० पोते साखर घेऊन ७६ लाख ६०० रुपयांची फसवणूक केली असून बार्शी तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. रफिक बाबा…

72 वा सहकार सप्ताह भरगच्च कार्यक्रमांनी साजरा

72nd Coop week in Pune

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासनातर्फे यंदाचा सहकार सप्ताह पुण्यात भरगच्च कार्यक्रमांनी पार पडला. या निमित्ताने विविध महाविद्यालये आणि संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, तसेच शेवटी पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. सप्ताहामध्ये युवकांचा लक्षणीय…

सतर्कतेमुळे २५ एकर ऊस आगीपासून वाचविण्यात यश!

sugarcane control order changed

बार्शी : आतापर्यंत आपण अनेक एकर्समधील उसाला लागलेल्या आगीवर नियंत्रण न मिळविता आल्याने करोडोचा उस खाक झाल्‍याच्या बातम्‍या वाचण्यात आल्‍या असतील; मात्र बार्शी तालुक्‍यात एका पोलिस पाटलाच्या सतर्कतेमुळे तब्बल २५ एकरावरील ऊस आगीपासून वाचविण्यात यश आल्‍याची एक दिलासादायक घटना उघडकीस…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदयात्रेची सांगता

कोल्हापूर : कारखान्याकडून पहिली उचल ३६०० रुपये आणि ३१ कोटी रुपयांच्या थकित एफआरपी मिळावी यासाठी शुक्रवारपासून (ता. १४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पदयात्रा सुरू होती. त्याची सांगता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली नेसरी (ता. गडहिंग्लज)…

..अन्यथा कारखानदारांच्या घरासमोर कांठाळ्या आंदोलन

सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गतवर्षीच्या थकलेल्या एफआरपी आणि ऊस दर जाहीर करण्याबाबत स्थानिक शेतकरी संघटना आणि प्रशासनाने तसेच साखर आयुक्तांनी वारंवार सूचना देउनही सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार मात्र शेतऱ्यांना केराची टोपली दाखवताना दिसत आहे. यंदाचा हंगाम शासनाचे नियम व अटी…

१७० कारखान्यांचे गाळप सुरू, ४३ कारखान्यांचे परवाने लटकले

Dr. Sanjay Kolte with SugarToday Chief Editor Nandkumar Sutar

पुणे : राज्यातील ऊस गळीत हंगामाची सुरुवात १ नोव्हेंबर पासून झाली असली, तरी ४३ साखर कारखान्यांना अद्याप गाळप परवाने मिळण्यामध्ये अनेक अडचणी आहेत, मात्र १७० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोरात सुरू आहे. गत हंगामापेक्षा सुमारे २० ते २२ टक्के अधिक…

सांगलीतील तब्बल ५० एकर ऊस जळून खाक

सांगली :  पलुस तालुक्यातील किर्लोस्करवाडी परिसरातील बुर्ली येथे एका शेतकऱ्याचा तब्बल ५० एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली. या आगीत शेतकऱ्याची प्रचंड आर्थिक हानी झाली आहे. येथील नलवडे मळा परिसरात बुधवारी दुपारी सुमारास अडीच वाजता उसाच्या शेताला अचानक…

उत्तम गळीत हंगामासाठी भास्कर घुले यांची ७२ कि.मी.ची पायी वारी

Bhaskar Ghule in Alandi Wari

पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचा ऊस गळीत हंगाम उत्तम जावा, या उद्देशाने या क्षेत्रामध्ये गेली ३७ वर्षे झोकून देऊन काम करणाऱ्या एका झपाटलेल्या व्यक्तीने ७२ किलोमीटरची पायी वारी केली. हे व्यक्तिमत्त्व आहे- श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.…

मंडलिक कारखाना उसाला देणार ३५०० चा दर

Mandlik sugar result

कोल्हापूर  ः हमिदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना सन 2025-26 गळीत हंगामाकरिता येणाऱ्या उसाला प्रति मे.टन रु. 3500 रुपये दर देणार आहे. पहिला हप्ता म्हणून रुपये 3410 रुपये देण्यात येणार असून उर्वरित रक्कम हंगाम समाप्तीनंतर देणार असल्याची…

सांगलीतील कारखाने बंद पाडण्याचा इशारा

Raju Shetti Statement

सांगली : जिल्‍ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक शंभर रुपये असा दर द्यायला हवा. जे कारखानदार हा दर देणार नाहीत, असे साखर कारखाने बंद पाडल्याशिवाय आम्‍ही राहणार नसल्‍याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. बुधगाव…

Select Language »