Category पश्चिम महाराष्ट्र

‘स्वामी समर्थ’ची चावी सत्ताधार्‍यांकडे

विरोधकांचे डिपॉझिट जप्त; अन्य दोन जागा रिक्त अक्कलकोट : येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्यावर सत्ताधारी आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील गटाची सत्ता कायम राहिली. विरोधकांचे मात्र डिपॉझिट जप्त झाले आहे. १३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. निवडणूक…

मोलॅसेसची टाकी फुटून प्रचंड नुकसान

Hutatma Sugar Leakage

वाळवा : येथील पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्यातील मोलॅसेसची टाकी फुटून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. याबाबत आष्टा पोलिस, उत्पादन शुल्क विभागाकडे नोंद करण्यात आली आहे. हुतात्मा साखर कारखान्यात साठवणुकीसाठी प्रत्येकी साडेचार हजार ९७५ टन क्षमतेच्या तीन…

विखे यांच्याशी संबंधित साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश

radhakrishna vikhe patil

प्रवरा शेतकरी मंडळाचे कडू यांची माहिती नगर : एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाणार असून त्यांच्या जागी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाणार आहे, अशा आशयाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात व्हायरल होत होत्या. तसेच नगरमध्ये बॅनर…

जकराया शुगर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल

jakraya sugar

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया शुगर लिमिटेडच्या विरोधात सुरु केलेले उपोषण मागे घेण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी साखर कारखान्याचे प्रशासन विभागामधील लिपिक सचिन…

अभिजित पाटील लढवणार ‘सहकार शिरोमणी’ची निवडणूक

abhijit patil

पंढरपूर – सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निर्णय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी घेतला आहे. याबाबत सोमवारी पाटील यांनी सभासद शेतकरी आणि विठ्ठल परिवारातील कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक घेतली. उपस्थित ज्येष्ठ नेते…

ऊस उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा : आ. थोरात

bhausaheb thorat sugar mill

संगमनेर : ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी अधिकाधिक उत्पादन घेत दर हेक्टरी उसाची उत्पादकता वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022- 23 या वर्षीच्या ऊस गळीत हंगामाची सांगता…

‘कृष्णा’च्या हंगामाची सांगता; १० लाख ६० हजार टन गाळप

krishna sugar season

इस्लामपूर : कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा ६३ वा गळीत हंगाम १० लाख ६० हजार ऊस गाळपासह नुकताच पार पडला. आगामी गळीत हंगामात उसाच्या नोंदीपासून ते ऊस गाळप होईपर्यंत चांगले नियोजन करून शेतकऱ्यांना अधिक चांगला दर द्यायचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन…

खासदार राऊतविरोधी निषेध मोर्चामुळे दौंड दणाणले

DAUND KUL MARCH

पुणे: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामधील गैरकारभाराच्या चौकशीची मागणी केल्याच्या निषेधार्थ दौंड शहरात मोर्चा काढून सभा घेण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजप आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांनी काढलेल्या या मोर्चामध्ये राऊत यांचा जोरदार…

श्री दत्त कारखान्याच्या गळीत हंगामाचा समारोप

shri datta sugar factory

शिरोळ -श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा समारोप परवा पार पडला. यानिमित्ताने कारखान्याने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचे प्रेरणास्थान, कारखान्याचे चेअरमन, कृषीपंडीत गणपतराव दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त कारखान्याच्या गळीत हंगाम , वर्क्स व फॅक्टरी…

कोल्हापूर भागातील गाळप हंगामाचा साखर आयुक्तांडून आढावा

Shekhar Gaikwad

कोल्हापूर : राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या सर्व कार्यकारी संचालकांची बैठक घेऊन गाळप हंगामाचा आढावा घेतला. या सभेमध्ये झालेले गाळप, यापुढे होणारे गाळप झालेले पेमेंट, शासकीय येणी वसुली, पुढील वर्षाच्या गाळप हंगामाची संभाव्य…

Select Language »