३० टनांची साखर चोरी पकडली, तिघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : जिल्ह्यातील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने विक्रीसाठी पाठवलेल्या ३० टन साखरेची चोरी झाली असून, या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक मालक सोहेल दस्तगीर पटेल रा. लक्ष्मीनगर,मलकापुर ता. कराड जिल्हा सातारा यास कोडोली पोलिसांनी…