एन.व्ही.पी. शुगर दीड लाख मे. टन ऊस गाळप करणार : पाटील

धाराशिव : एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि. (जागजी, जि. धाराशिव) कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाचा मिल रोलर पुजन कार्यक्रम कारखान्याचे मार्गदर्शक आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडला. या हंगामात पुर्ण क्षमतेने कारखाना चालवून १ लाख ५० हजार मे.टन गाळप करण्यात येईल, असे…